life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार

1
172
life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार
life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार

नमस्कार मित्रांनो,
आज च्या या पोस्टमध्ये मी आपल्यासाठी सुंदर विचार,
सुंदर सुविचार, good thoughts in marathi, motivational
quotes in marathi, happy thoughts marathi, असे
sunder vichar घेऊन आलो आहे. हे life changing
motivational quotes in marathi वाचून नक्कीच
आयुष्य बदलेल. तर सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना

life changing motivational quotes in Marathi |
स्वतःला इतके बदला की लोक पाहत राहतील |
चांगले विचार | चांगले संस्कार

१) आयुष्यामध्ये एक वेळ
अशीही येते की जे विसरायचा
आहे तेच लक्षात राहते.
life changing motivational quotes in Marathi - चांगले विचार
life changing motivational quotes in Marathi

२) जिथे चूक नसेल तिथे झुकू
नका. आणि जिथे इज्जत नाही
तिथे कधीच जाऊ नका.

३) लक्षात ठेवा आपल्या
अपमानाचा बदला हा
कधीही भांडून नाही घ्यायचा
तर समोरच्यापेक्षा जास्त
यशस्वी होऊनच घ्यायचा असतो.

४) जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव
ओळखायचा असेल तर त्याला
फक्त एवढेच विचारा…..
‘माझी मदत करशील का…?”
मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला
लगेचच कळेल

५) उंच उडण्यासाठी पंखांची गरज
ही पक्षांना असते पण माणूस
जेवढा जमिनीवर राहील तेवढी
त्याची प्रगती जास्त होते.

life changing motivational quotes in Marathi |
चांगले विचार

६) संघर्ष करतांना माणूस हा
नेहमीच एकटा असतो पण तेच
यश मिळाल्यानंतर पूर्ण जग
त्याच्याबरोबर असते. त्यामुळे
संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही
एकटे असाल ना तर वाईट
अजिबात वाटून घेऊ नका.
कारण संघर्ष हा एकट्यानेच
करावा लागतो.

७) आयुष्यामधील काही जखमा
या अशा असतात की त्या दिसत
जरी नसल्या तरी त्या दुखत
असतात.

life changing motivational quotes in Marathi - चांगले विचार
life changing motivational quotes in Marathi – चांगले विचार

८) जीवनामध्ये जेव्हा जेव्हा
तुमच्या जवळची लोक तुमच्या
पासून दूर जायला लागतील…
तेव्हा समजून जा की त्यांच्या
गरजा पूर्ण झालेले आहेत.
बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल
गरजेच्या वेळी लोकं तुमच्याजवळ
येतात. तुमचा हालचाल विचारतात
पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की
तुमच्या बरोबर बोलणे देखील बंद
करतात. अशा लोकांपासून तर
नेहमी दूर राहा कारण ते लोक
मतलबी असतात.

९) नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत…
तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही
तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास
ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता
देवाला फुले वाहता… नारळ वाहता…
देवावर पूर्ण विश्वास ठेवतात पण…
स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली
तर मात्र संशय घेता… की हे काम
” मी करू शकेल की नाही…? ”

१०) ज्या गोष्टी स्वतःहून कोणी
आपल्याला सांगत नाही तोपर्यंत
त्या गोष्टी स्वतःहून आपण
विचारायच्या सुद्धा नाही

११) ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी
बोलावले जाते तिथे तर कधी जायचे
नाही. कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची
कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे
जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ
नका.

१२) त्या लोकांना नशिबाला दोष
देण्याचा काहीच हक्क नाही…
ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी
आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले
नाहीत.

१३) आयुष्याला कधीच दोष देत बसू
नका. जीवनामध्ये असे काहीतरी
करून दाखवा. की जे लोक तुम्हाला
सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला
पाहिजे

१४) आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात
ठेवा… सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत
नसतात… काही गोष्टी मिळवण्यासाठी
स्वतःला सिद्ध करावे लागते….!

१५) जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी
धोका खात असतात. कारण ते चुकीच्या
लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा
तुमच्याबरोबर ही असे होत असेल….
की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता
आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो.

१६) माणसांना समजणे खूप अवघड
आहे. कारण माणूस वेळ आणि
परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत
असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते
तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती
जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते
तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला
देखील तयार आहे. पण काही वेळ
गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा
जीव घेईल तर याच्यामध्ये बदलले काय….
तर फक्त वेळ आणि परिस्थिती.

life changing motivational quotes in Marathi |
चांगले विचार

१७) ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले
जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ
नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी
अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या
आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण
बहुतेक लोक याच्या उलट वागतात.
म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान
करते… तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता
अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही.

१८) आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला
शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि
त्यानुसार लोकांसोबत वागा.

१९) मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात…
ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला
आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे
असे कधीच देत नाही.

२०) प्रार्थना कधीही वाया जात नाही
पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत
नाही. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार
होत्या त्याही मिळत नाहीत .

२१) जीवनामधला प्रत्येक आनंद हा
पैशावर अवलंबून नसतो… तर
परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण
एक मुलगा ‘फुगे घेऊन खुश होतो, तर
दुसरा फुगे विकून खुश होतो.”

life changing motivational quotes in Marathi - चांगले विचार
life changing motivational quotes in Marathi – चांगले विचार

२२ ) बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी
येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात
नसते. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा
आनंदी राहणे मात्र तुमच्याच हातात आहे.

२३) आयुष्याचा नियम पण कबड्डी
सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही
यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या
जवळचे लोक तुम्हाला मागे
खेचण्यासाठी पुढे येतात.

२४). वेळ हा सगळ्यांना मिळतो
आयुष्य बदलण्यासाठी पण….
आयुष्य परत मिळत नाही वेळ
बदलण्यासाठी.

life changing motivational quotes in Marathi - चांगले विचार
life changing motivational quotes in Marathi – चांगले विचार

२५) तुम्ही तुमचे आयुष्य इतके…
स्वस्त ही करू नका की कोणीही
येईल आणि तुमची लायकी काढून
जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण
कोणत्याही व्यक्तीला इतका भाव
देतो आणि त्यांचे आदरतिथ्य करतो
की आपण स्वतःचेच महत्व विसरून
जातो. त्यामुळे काय होते. की समोरची
व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला
विसरून जाते.

२६) चांगली लोकं नेहमी दुसऱ्यांचा
आदर करतांना दिसतात. परंतु…
दुर्बल लोकांना नेहमी पावरफुल
लोकांची मदत लागते. आणि ते फक्त
दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा
सन्मान करत असतात. कितीही मोठी
आणि कितीही चांगली गोष्ट असेल…
तरी देखील तर खोटी लोकं त्यांच्याजवळ
काहीही नसले तरी ते दिखावा करतात.

२७) चांगली लोकं कधीच कोणत्याच
गोष्टीचा दिखावा करत नाहीत.
त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि
कितीही चांगली गोष्ट असली तरी
देखील. पण खोटी लोकं
त्यांच्याजवळ काही नसले तरी
ते दिखावा करतात. आणि ती गोष्ट
त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून
मागून आणून त्याचा दिखावा करतात.

२८) चांगले लोक कधीच म्हणत
नाहीत गोष्ट असली तरी देखील
पण खोटी लोक पण खोटी लोकं
त्यांच्याजवळ काही नसले तरी ते
दिखावा करतात. आणि ती गोष्ट
त्यांच्या आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ
नसेल तर दुसऱ्याकडून मागून
आणून त्याचा दिखावा करतात.

२९) चांगले लोक कधीच म्हणत
नाहीत की तुम्ही माझ्यासारखे
बना. पण खोटे लोकं नेहमी
ओरडून ओरडून सांगतात की
तुम्हाला माझ्यासारखे बनायचे
आहे.

३०) जेव्हा आयुष्यामध्ये काही
चांगले घडते तेव्हा चांगली लोकं
त्याचा क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या
लोकांना देतात. आणि खोटी लोकं
मात्र सगळ्यांना सांगतात की जे
काही झाल आहे ते फक्त आणि
फक्त माझ्यामुळे झालेल आहे.

३१) नेहमी लक्षात ठेवा जिथे
आपल्याला बोलावले नाही
तिथे कधीही जायचे नाही

३२). जीवनामध्ये जर तुम्हाला
आनंदी राहायचे असेल तर
एकच मंत्र आहे…. कोण काय
करतो…..? कशासाठी करतोय…?
आणि का करतोय…? या गोष्टीपासून
स्वतःला जेवढे लांब ठेवा तेवढे
तुम्ही जास्त आनंदी राहाल….!

पोस्ट आवडली असेल तर vb good thoughts
या वेबसाईट ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक
करा पोस्ट ला शेअर करा. आणि
कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया
नक्की कळवा….

धन्यवाद

Best lines | मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार |
Most Motivational Thought |
प्रेरणादायी मराठी सुविचार, निवांत वाचा

१) पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू
शकत नाही. आणि काळजी कधीच
भविष्याला आकार देऊ शकत नाही.
म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच
जीवनाचे खरे सुख आहे.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

२) कोणालाही न दुखवता जगता
आले पाहिजे. याच्यासारखे
सुंदर कर्म नाही आणि ज्याला
हे कळले त्याला वेगळे पुण्य
कमवायची गरजच राहत नाही.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

३) माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे.
कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये.
जेव्हा नियती त्याचा हिशोब करते…
तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत
नाही.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

४) जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत.
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे…
अंतकरणात जिद्द आहे… भावनांना फुलांचे
गंध आहे… डोळ्यासमोर खुले आकाश
आहे… तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

5) भावना कळायला मन लागते.
वेदना कळायला जाणीव लागते.
देव कळायला श्रद्धा लागते.
माणूस कळायला माणुसकी
लागते. चांगले जगायला सुंदर
विचार लागतात आणि भरभरून
जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी…
समाधानी, निरामय आयुष्य लागते.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

६) माणसाने माणसावर टाकलेला
विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाज्याचा
जन्म झाला. त्या विश्वासावर देखील
आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म
झाला. आणि कोणाचाच कोणावर
विश्वास राहिला नाही…. तेव्हा सीसीटीव्ही
चा जन्म झाला.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

७) कामासाठी वेळ द्या. कारण
ती यशाची किंमत आहे.

विचार करण्यासाठी वेळ द्या.
कारण ते शक्तीचे उगमस्थान
आहे.

खेळण्यासाठी
वेळ द्या कारण ते
तारुण्याचे गुपित आहे.

वाचण्यासाठी वेळ द्या
कारण तो ज्ञानाचा
पाया आहे.

स्वतःसाठी वेळ द्या कारण
आपण आहोत तर जग आहे.
आणि महत्वाचे दुसऱ्यासाठी
वेळ द्या. कारण ते नसतील
तर आपल्या अस्तित्वाला
काहीच अर्थ नाही.

८) देवासमोर उभे राहून तुम्ही
काय मागता… यापेक्षा देवाकडे
पाठ असतांना तुम्ही कसे वागता
यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून
असतात.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

९) चांगले कर्म…. चांगले विचार…
जर तुमच्या मनात असतील तर
तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी
एक वेळेस चालेल… पण तुमच्या
हृदयातल्या मंदिरात जर अंधार
असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही
मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी
त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

१०) आयुष्यात आपण किती खरे आणि
किती खोटे आहोत…. हे फक्त
दोघानांच माहीत असते…. एक
परमात्मा आणि दुसरा आपला
अंतरात्मा….! त्यामुळे आपल्यातील
दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका.
एक “मनाचे बालपण ” आणि दुसरे
“अंतःकरणातील देवपण…! ” हे
संपले कि माणूस संपला…!

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

११) कधी कधी शांत राहणे खूप गरजेचे
असते. आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची
उत्तर मागायची नसतात. कारण
ओंजळीत पाणी तर पकडू शकतो
पण ते तसेच ठेवू शकत नाही.

Best lines - मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार - happy thoughts
Best lines – मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार – happy thoughts

१२) आयुष्य जर तुम्हाला मागे
खेचत असेल तर तुम्ही
नक्कीच खूप पुढे जाणार
आहात. कारण धनुष्याचा
बाण लांब जाण्यासाठी
आधी मागेच खेचावा लागतो.

9 ) संघर्ष हा यशाचा एकमेव
मार्ग आहे. जर तुम्हाला
आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा
लागत असेल… तर स्वतःला खूप
नशीबवान समजा. कारण संघर्ष
करण्याची संधी त्यांनाच मिळते
ज्याच्यामध्ये क्षमता असते.

१३) माणूस हा बोलण्यातून नाही
तर वागण्यातुनच खरा कळतो.

धन्यवाद

आयुष्यात बदल घडवणारे चांगले विचार |
Life Changing Marathi Motivation |
चांगले विचार | चांगले संस्कार

#sundervichar | पैशालाच किंमत देणाऱ्यांनी अवश्य वाचावे |
good thoughts in marathi | motivational quotes marathi

पैशालाच किंमत
देणाऱ्यांनी
अवश्य वाचावे

माता लक्ष्मी आणि
भगवान विष्णू
यांच्या मधील संवाद

माता लक्ष्मी म्हणते….
सर्वच जग पैशावर चालते
पैसा नाही तर काही नाही
म्हणून मलाच किंमत…!

भगवान विष्णू :-
सिद्ध करून दाखव.
माता लक्ष्मी पृथ्वीवरील एक
दृश्य दाखवते. त्यात अंत्ययात्रा
चाललेली असते. माता लक्ष्मी
वरून पैशांचा वर्षाव करते.
सर्व लोक त्या प्रेताला सोडून
पैसे गोळा करायला धावतात.

माता लक्ष्मी भगवान विष्णूंना
म्हणते की… बघा… बघितले…
पैशाला किती किंमत आहे ते…!
भगवान विष्णु हसले आणि म्हणाले
प्रेत नाही उठले ते पैसे गोळा
करायला…?
माता लक्ष्मी :- प्रेत कसे उठणार…
तो तर मेलाय….! भगवान विष्णूंनी
खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले.

जोपर्यंत मी शरीरात आहे….
तोपर्यंतच तुला या जगात
किंमत आहे. ज्या क्षणी मी
या शरीरातून जाईन तेव्हा
सर्व पैसा माती मोलच.

पैशालाच किंमत देणाऱ्यांनी अवश्य वाचावे |
good thoughts marathi | motivational quotes

या वाईट सवयी आजच सोडा आयुष्य सुंदर करा
Good Thoughts In Marathi | sunder vichar |
life quotes marathi

आयुष्य वाया घालवणाऱ्या
या सवयी आजच सोडा

1) तुमच्या पगाराचा
आकडा कधीच कुणालाही
सांगू नका.

आयुष्य सुंदर करा - sunder vichar - good thoughts in marathi

2) कधीच कुणालाही
आंधळेपणाने
जामीन राहू नका.

3) नीट पारख केल्याशिवाय
कुणालाही जवळ करू नका.

4) उधार दिलेले पैसे
मागण्यास अजिबात
लाज बाळगू नका.

5) घरातील खाजगी गोष्टी
चुकूनही बाहेरच्या माणसांना
सांगू नका. लोक पाठीमागे
मस्करी करतात… आणि
कधीकधी गैरफायदा देखील
घेतात….!

6) तुमच्याकडे असणारी
कौशल्य… तुम्हाला ज्या गोष्टी
येतात त्या फुकट वाटू नका.
योग्य तो मोबदला घ्या.

7) सतत तक्रार करणे,
रडणे बंद करा.
कुणालाही ते आवडत नाही.

8) मूर्ख लोकांच्या नादी लागून
आपला वेळ वाया घालवू नका.

9) कोणत्याही गोष्टीचा
अतिरेक करू नका.
“अति सर्वत्र वर्ज्ययेत….!”

10) कोणावरही लगेच
विश्वास ठेवू नका.
विश्वासघात होऊ शकतो.

11) आयुष्यात पारदर्शकता ठेवा
परंतु सगळेच अगदी उघडं
करू नका. लोक गैरफायदा
घेतात.

sunder vichar - good thoughts in marathi - suvichar

12) विनाकारण स्तुती करणारे,
जवळीक साधणारे यांचे
सुप्त हेतू ओळखा.

13) स्वतःला गरजेपेक्षा जास्त
महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण
होतो. अहंकारामुळे दुर्गती होते.

14) व्यसन व्यक्तीची शारीरिक
मानसिक, कौटुंबिक, आर्थिक
व सामाजिक नुकसान करते.
व्यसनांपासून नेहमीच दूर राहा.

15) रागाच्या भरात उचललेले
पाऊल नेहमीच चुकीच्या
दिशेला जाते.

16) तारुण्य कधीच परतून
येत नाही. तारुण्यात
बेछूट वर्तन करू नका.

17) तुमच्या जोडीदाराच्या
आयुष्यात येणारी माणसे
नीट पारखा. ती पारखण्यात
चूक झाली तर आयुष्य
उध्वस्त झालेच म्हणून समजा.

18) स्वतःच्या कम्फर्ट झोन
मधून बाहेर या.

19) आळसामुळे आपले
व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि
बुद्धी नेहमीच मागे राहते.

20) मनात न्यूनगंड ठेऊ नका.
स्वतःला कमी लेखल्याने
स्वतःबद्दलचा आत्मविश्वास
खूप कमी होतो. आणि अश्या
माणसाची हार प्रत्येक ठिकाणी होते.

21) सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी
जास्त काळ शोक करत बसू नका.
जे आहेत त्यांची काळजी घ्या.

22) भावनांना योग्य वेळी वाट
मोकळी करून द्या.
अन्यथा भावनांचा स्फोट होतो.

23) देवावर विश्वास ठेवा…
अथवा ठेवू नका. मात्र
माणुसकी नक्की जपा.

24) सोशल मिडिया, टीव्हीवरील
मालिका व चित्रपटांमध्ये जे
दिसते ते वास्तवात नसते.
हे लक्षात ठेवा.

25) सतत चिंता व काळजी करू
नका. आयुष्य खूप सुंदर आहे.
ते सकारात्मक विचारांनी जगा.

26) नेहमी कुणाच्यातरी धाकात
राहणे, सांगकाम्या सारखे वागणे
या गोष्टी सोडून द्या.

27) आर्थिक साक्षर बना.
अन्यथा कितीही पैसा आला
तरी त्याची बचत किंवा….
गुंतवणूक न होता परिस्थिती
आहे… तशीच राहते.

(28) काम, क्रोध, लोभ, मद,
मत्सर हे माणसाचे सर्वात
मोठे शत्रू आहेत. यांच्या पासून
नेहमी दूर राहा.

29) विवाहबाह्य संबंध
ठेऊ नका. विनाकारण
अनेक आजारांना निमंत्रण
देवू नका.

मित्रांनो दररोज नवनवीन सुविचारांची
शिदोरी ऐकण्यासाठी vijaybhagat.com ला
सबस्क्राइब करून ठेवा.

धन्यवाद.
या वाईट सवयी आजच सोडा आयुष्य सुंदर करा
Good Thoughts In Marathi |sunder vichar |
life quotes marathi

Your Quaries

marathi motivation, suvichar marathi, best suvichar, motivational speech in marathi, motivational quotes in marathi, best lines, चांगले विचार, सुविचार दाखवा, heart touching status, status in marathi, सुंदर विचार, हृदयस्पर्शी विचार, inspirational quotes, motivational speech, inspiring, quotes about Life, best motivational video, moral video, moral stories, positive thoughts, चांगल्या गोष्टी, happy thoughts, inspired quotes, good thoughts, motivational video marathi

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here