Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
नमस्कार….
या ब्लॉग वर आपले स्वागत आहे…
मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.
या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचार, सुविचार मराठी, सुंदर विचार,
छान विचार, मराठी सुविचार, सकारात्मक सुविचार,
सुविचार मराठी संग्रह, सुंदर सुविचार मराठी,
लहान सुविचार मराठी,
Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,
Good thought , Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , Suvichar Photos ,
Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल |
फक्त कुणाच्या सांगण्यावरुन
आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी
चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा…
जर का आपण स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्ती सोबत
संवाद साधुन मगच खात्री करा.
बोलताना शब्दांची उंची वाढवा
आवाजाची उंची नाही. कारण...
पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते…
विजांच्या कडकडाटामुळे नाही...!
|
जो वाहतो तो झरा असतो
आणि थांबते ते डबके असते…
डबक्यावर डास येतात…
आणि झऱ्यावर राजहंस…!
निवड आपली आहे…!
|
जरी हे खरे असले…
तरी ही कोण केव्हा
उपयोगी पडेल
हे सांगता येत नाही.
|
आणि भाषा गोड असेल
तर माणसे तुटत नाहीत.
|
ते तुमचे काही देणे लागतात
म्हणून नव्हे…
तर ते तुम्हाला
आपले मानतात म्हणुन...!
|
आणि राजहंस मरतांना सुद्धा गातो…
दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
मराठी प्रेरणादायी सुविचार – मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल |
मग जगावे ते हसून–खेळून
कारण या जगात उद्या काय होईल…
एखाद्याचे
काम होत असेल तर…
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल….
मासे किड्यांना खातात…
आणि
जर तोच तलाव कोरडा पडला…
फक्त आपली वेळ येण्याची
वाट पाहा…!
|
आठवणी ठेवून जा की नंतर….
जर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला…
तर त्याच्या ओठांवर थोडसे हसू आणि
डोके टेकून रडू शकत नाही
आणि स्वतःच स्वतःला
|
मनात रुजवावे लागते…!
Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
नसता का देता आला…?
अपूर्णतेत ही काही मजा आहेच की…!
दगडात मूर्ती असतेच.
सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा
तुम्हाला कधी वेदना देतील ही…
पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त
आपल्याकडे असलेल्या
कितीही पैसा असला तरी
पिण्याचे पाणी मिळत नाही.
[…] […]