Suvichar – मनसोक्त जगा – Good Thoughts In Marathi On Life

1
935
Suvichar - मनसोक्त जगा - Good Thoughts In Marathi On Life
Suvichar - मनसोक्त जगा - Good Thoughts In Marathi On Life

आयुष्यात आशेचे… निराशेचे…
असे खुप प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

Suvichar – मनसोक्त जगा
Good Thoughts In Marathi On Life

ज्या क्षणाला तुमच्या शरीरातून जीव निघाले कि…
त्याच क्षणाला तुमची ओळख फक्त एक बॉडी बनुन जाते…!
मग कुणीही तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारीत नाही….
सरळ बोलतात… त्या बॉडीला घेऊन या…! त्या बॉडीला झोपवा…!

हेच या जीवनाचे अंतिम सत्य आहे….
म्हणून जीवनात आव्हानांचा स्वीकार करा…

आपल्या आवडत्या गोष्टीसाठी भरपूर करा…
आपल्या आवडत्या लोकांना भरपूर वेळ दया…

पोट दुखेल इतके हसा…
जर कुणी पोरकट म्हणाले तरी चालेल.
मनपूर्वक नाचा… मग ते लग्न असो कि वरात….
जिथे हि नाचायला मिळेल तिथे मनसोक्त नाचा.

अगदी लहानश्या बाळासारखे जीवन जगा…
कारण मृत्यु हा काही आयुष्यातला सगळ्यात
मोठा नुकसान नाही आहे…!
नुकसान तर तो आहे….
ज्यावेळी तुम्ही जिवंत राहूनही
तुमच्यातला जिवंतपणा हा मेलेला असतो.
पटले तर नक्की शेअर करा…!

Suvichar – मनसोक्त जगा
Good Thoughts In Marathi On Life

Also Read :-

जीवन मनसोक्त जगा | Sunder Vichar | Good Thoughts In Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here