नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये motivational quotes in marathi, sunder vichar,
suvichar status, status suvichar, good thoughts in marathi,
हृदयाला स्पर्श करून जातील असे खूप सुंदर असे प्रेरणादायी सुविचार,
सुविचार संग्रह आणला आहे. हे सुविचार तुम्हाला नक्की आवडतील
आणि जीवनात आनंदी राहायला मदत करतील.
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
प्रेरणादायी सुविचार मराठी | सुविचार संग्रह
आयुष्य हे दुचाकी
चालवल्या सारखे आहे
तोल सांभाळण्यासाठी
पुढे जात रहावेच लागेल
पैसा माणसाला वर नेऊ शकतो
पण माणूस कधीही पैसा वर
घेऊन जाऊ शकत नाही
पण प्रत्येक दिवसात
काही ना काही चांगले असते
सिंह बनून जन्माला आले
तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते. कारण
ह्या जगात नुसत्या
डरकाळीला महत्व नाही.
#suvichar_marathi |
प्रत्येक दिवस हा चांगला असेल असे नाही |
Good Thoughts In Marathi | Sunder Vichar
सोपे सुविचार | प्रेरणादायी सुविचार
आज-काल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या
आहेत. लोकांची पाकीट वजनदार झाली
आहेत आणि नाती हलकी झाली आहेत
माणसे प्रेम करण्यासाठी असतात
आणि पैसा वापरण्यासाठी असतो
हल्लीच्या युगात गडबड अशी झाली
आहे, की पैशावर प्रेम केले जाते आणि
माणसे वापरली जातात
काळ मोठा कठीण आला
आहे म्हणतात. मग आपणच
थोडे मऊ होऊ या का…..?
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
भरपूर गैरसमज करून
घेण्यापेक्षा थोडेसे समजून
घेतलेले काय वाईट….?
ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी
गोष्ट वेगळ्या पद्धतीने
सांगायला गेले कि
दारे बंद होतात.
#suvichar_marathi |
भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा |
inspirational quotes in marathi | sunder vichar
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
पैसे नाहीत म्हणून
शाळा सोडलेले खूप आहेत
पण पैसे नाहीत म्हणून
दारू सोडलेला…..
एकही माणूस या जगात नाही
जीवनात यशस्वी होण्यासाठी
दोन व्यक्तींचा खूप मोठा
सहभाग असतो…..!
एक निंदक आणि दुसरा स्पर्धक
कारण दोन्ही व्यक्ती माणसात
जिद्द निर्माण करत असतात
चांगली भूमिका, चांगले ध्येय
आणि चांगले विचार असणारे
लोक नेहमी आठवणीत राहतात
थंड पाणी आणि गरम इस्त्री
जसे कपड्यावरच्या सुरकुत्या
घालवतात, तसेच शांत डोके
आणि उबदार मन आयुष्यातील
चिंता घालवतात.
आपले मन ज्यांच्यामुळे दुखेल
अश्या लोकांच्या जास्त जवळ
जायचे नाही. एकटे तर एकटे
पण खोट्या लोकांना आयुष्यात
महत्व द्यायचे नाही.
#suvichar_marathi |
खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचे नाही |
good thoughts in marathi on life
संघर्ष वडिलांनी शिकवला
संस्कार आईने शिकवले
बाकी सर्व जग शिकवतेय
वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला
कळते, जपले असते तर संपले
नसते. संपत्ती, प्रेम आणि नाती
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर
रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या
कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत
नाही. तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या
आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा
गमावली आहे.
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की
अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत
नाही, की तुम्ही चुकीचे आहात.
नात्यापेक्षा स्वतःचा
मी पणा मोठा असेल
तर नाती बनवू नयेत.
#suvichar_marathi |
तर नाती बनवू नयेत |
हृदयस्पर्शी प्रेरणादायी सुविचार मराठी |
suvichar status video
आयुष्यात कधीकधी असे वाटते
काही माणसे थोडी आधी भेटली
असती, तर बरे झाले असते आणि
काही माणसे भेटलीच नसती तर
आणखीन बरे झाले असते.
इतरांच्या भल्यासाठी कार्य करा
ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने
येऊन जाईल……!
तुम्हाला तेच मिळणार
जे तुम्ही दुसऱ्यांना देणार
चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने
ती नाती आयुष्यभर टिकतात
शब्दांवर विश्वास ठेवू नका
काही लोकांच्या ओठांवर
साखर असते परंतु हृदयात
विष असते.
#suvichar_marathi | लोक तुमच्याशी कसे
वागतात हे त्यांचे कर्म | कर्मावर प्रेरणादायी
सुविचार मराठी | inspirational quotes in marathi
उशिरा का होईना
प्रत्येकालाच स्वतःच्या
कर्माचे फळ मिळतेच
कर्म हे रबरासारखे असते
तुम्ही त्याला तानवू शकता
आणि जसे ताणाल तसे ते
तुमच्याकडे परत येईल
लोक तुमच्याशी कसे वागतात
हे त्यांचे कर्म व तुम्ही त्यावर कसा
प्रतिसाद देता हे तुमचे कर्म
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
जेव्हा तुमची चुकी नसतानाही
तुमच्यावर अन्याय होत असेल
तर समजून घ्या की, अन्याय
करणार्याचे चांगले दिवस
काही वेळापुरतेच मर्यादित आहेत.
आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही
म्हणून सुंदर सुविचार ऐकण्यासाठी
सकारात्मक उर्जा मिळविण्यासाठी
चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
#suvichar_marathi | चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक असतात, motivational quotes in marathi
माणसाला परके कोण….?
हे कळण्यापेक्षा
आपले कोण….?
हे कळायला जास्त वेळ लागतो….!
विश्वास असेल तर न बोलताही सारे काही
समजून घेता येते आणि विश्वासच नसेल
तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा
अर्थ घेतला जातो.
कोणाला ओळखायचे असेल तर
त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा
लगेच कोण कसे आहेत समजेल
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
कोण हसवून गेले…..
कोण फसवून गेले….
हे महत्त्वाचे नाही.
अनुभवाच्या शाळेत कोण
तुम्हाला वरच्या वर्गात
बसवून गेले हे महत्त्वाचे
जीवनात कोणताही खेळ खेळा
पण कोणाच्याही आयुष्याशी
भविष्याशी आणि भावनांशी
तर कधीच खेळू नका.
प्रत्येक गोष्टीत फायदा
पाहणारी माणसे….
नात्याला जास्त किंमत
देत नसतात.
#suvichar_marathi | माणूस तेव्हाच एकटा पडतो |
motivational quotes in marathi on life | suvichar
Motivational Quotes In Marathi | सोपे सुविचार
प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत
बसाल तर आयुष्यभर रडतच बसावे
लागणार जो जसा वागतो त्याच्याशी
तसेच वागायचे…..!
जे आपली बदनामी करतात त्यांना
करू द्या. कारण की बदनामी तेच
लोकं करतात जे आपली बरोबरी
करूच शकत नाही
समोरचा आपल्याला काय समजतोय
हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.
नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो
आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाली
खेळून जातो.
प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण
समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही
पण समोरचा जर आपण शांत
बसल्याच्या फायदा घेत असेल तर
त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजे
मानवी नाते जपण्यासाठी
मी पणा सोडून कमीपणा
घेतला की आपोआपच
आपलेपणा वाढतो.
माणूस तेव्हाच एकटा पडतो
जेव्हा तो खोट्या लोकांच्या
विरोधात खरे बोलायला
सुरू करतो…!
अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा
आधार म्हणजे स्वतःवरच्या विश्वास
जो मंद हास्य करत तुमच्या कानात
प्रेमाने सांगत असतो सगळे
व्यवस्थित होईल.
#suvichar_marathi |
निस्वार्थी जीवन जगायचे ठरवले की |
good thoughts in marathi | प्रेरणादायी सुविचार
तुम्ही स्वतःला असे बनवा की
जरी कधी कोणी तुम्हाला सोडले
तरी कधीही विसरू शकणार नाही.
तुम्ही एखाद्यावर जितके
जास्त प्रेम कराल….
तितके जास्त तो तुम्हाला
दुःख देईल.
निस्वार्थी जीवन जगायचे
ठरवले की, जीवाला जीव
देणारी माणसे भेटतातच
मी जे बोलले फक्त त्यालाच
मी जबाबदार आहे.
तुम्ही जो अर्थ घेतला त्याला नाही.
#suvichar_marathi |
चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते |
Good Thoughts In Marathi on life
माणसाची वागण्याची पद्धत पण
खूप विचित्र आहे. एखादी गोष्ट
मिळत नाही तोपर्यंत त्याला संयम नसतो
आणि मिळाल्यानंतर त्याचे कौतुक नसते.
सुई जेव्हा शिलाईचे काम करते
तेव्हा खूप सुंदर पोशाख बनवत
असते. प्रत्येक टोचणारी गोष्ट
वाईट असते असे अजिबात नाही.
काही चुकांना माफ करणे
ही तुमची सर्वात मोठी चूक आहे.
चांगल्या माणसांमध्ये
एक वाईट गोष्ट असते
ती म्हणजे ते सगळ्यांना
चांगलेच समजतात.
स्वाभिमानाला लागलेली ठेच
माणसाला पूर्णपणे बदलून टाकते.
पैसा तोच असतो
जो आपल्या जवळ असतो.
ताकद तीच असते
जी आपल्या हातात असते.
आपली माणसे तीच असतात
जी आपल्या बरोबर असतात.
#suvichar_marathi |
शांत करणारे कोणी नसेल तर |
good thoughts in marathi |
प्रेरणादायी सुविचार मराठी
त्यांनी ठरवलेच होते दुर जायचे
मात्र मलाच असे वाटले की
मला त्यांना थांबवता आले नाही.
माणसांची पण कमाल आहे
नाटकात, सिनेमात लोकांचे
दुःख पाहून तो रडतो आणि
प्रत्यक्षात मात्र लोकांचे दुःख
समजूनही शकत नाही.
चेष्टेची मदत घेऊन
लोक आपल्या
मनातले बोलतात
शांत करणारे कोणी नसेल
तर परिस्थिती
हसायला शिकवते
तुम्ही खाली पडून तर पहा
कोणी उचलायला येणार नाही
पण जरा उंच जाऊन तर पहा
सगळे खाली ओढायला येतील.
#suvichar_marathi | नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही | inspirational quotes marathi on relationship | सोपे सुविचार
गाढ झोप तर लहानपणी लागायची
आता फक्त अंथरूणावर तासंतास
पडून राहतो, तरीही झोप लागत नाही.
शब्दातून नाही….
तर काळजीतून आपल्याला समजते
या जगात आपले कोण आहेत….
आणि परके कोण आहेत.
खोटे खोटे गोड बोलण्याचे महत्त्व
मला कळालेच नाही. आणि मी
अतिशय कटू असे खरे बोलत राहिलो
आणि यामुळे माझी कितीतरी नाती तुटली.
नाती फक्त रक्ताचीच असतात
असे नाही. संकटात आपल्याला
जी मदत करतात ती नाती
सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात.
तेव्हा खूप दुःख होते
जेव्हा आपण एखाद्यावर
डोळे झाकून विश्वास ठेवतो
आणि तो आपल्याला आपण
खरेच आंधळे आहोत…
हे दाखवून देतो.
शब्दांनीच शिकवलयं…. | मनाला भिडणारा सुंदर सुविचार मराठी |
good thoughts in marathi by vijay bhagat
शब्दांनीच शिकवलयं….
पडता पडता सावरायला….!
शब्दांनीच शिकवलयं….
रडता रडता हसायला….!
शब्दांमुऴेच होतो…..
एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते…..
एखाद्याची आयुष्यभर साथ….!
शब्दांमुऴेच जुऴतात….
मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो….
एखाद्याचा पारा…..!
शब्दच जपुन ठेवतात….
त्या गोड आठवणी…!
आणि शब्दांमुऴेच तरऴते….
कधीतरी डोऴ्यात पाणी…!
#suvichar_marathi | होऊन गेलेल्या गोष्टींकडे
मागे वळून पाहू नका | good thoughts in marathi |
सुविचार | Motivational Quotes In Marathi
आयुष्यात कठीण प्रसंग आल्यावर
माणूस एकटा पडतो. परंतु हेच
कठीण प्रसंग माणसाला खंबीर
व्हायला शिकवतात.
आपले विचार
जर सुंदर असतील
तर आपल्याला
सगळे जग सुंदर दिसेल.
चेहरा सुंदर असो अथवा नसो
परंतु शब्द सुंदर असायलाच
हवेत. कारण लोक चेहरा
विसरतात, परंतु शब्द विसरत नाही.
होऊन गेलेल्या गोष्टींकडे
मागे वळून पाहू नका.
नाहीतर पुढे जे मिळणार आहे
ते ही गमावून बसाल.
खोट्या शपथा घेतल्याने
माणूस मरत नाही.
परंतु विश्वास जरूर मरतो.
#suvichar_marathi | मन साफ असणे, शुद्ध असणे
हा सुद्धा आजकाल गुन्हा झाला आहे |
motivational quotes | सोपे सुविचार
वेळ काढून आपल्या माणसांना भेटा
नाहीतर उद्या जर आपली माणसेच
राहिली नाहीत तर वेळेचं तुम्ही
काय करणार…….!
पैशाने श्रीमंत असणे
ही साधारण गोष्ट आहे
परंतु मनाने श्रीमंत असणे
ही खूप स्पेशल गोष्ट आहे.
मला लोकांना माफ तर करता येते
परंतु पुन्हा दुसऱ्यांदा मनामध्ये
त्यांना जागा देता येत नाही.
आपल्या अनुपस्थितीची जाणीव
सगळ्यांना होते परंतु आपल्या
उपस्थितीची दखल कोणीही घेत नाही.
मन साफ असणे, शुद्ध असणे,
हा सुद्धा आजकाल गुन्हा झाला आहे.
कारण इथे प्रत्येक माणूस फक्त
फायदा करून घेण्याचा विचार करतो
#suvichar_marathi_quote |
मी सगळ्यांना माझे बनवून पाहिले |
Best 5 motivational quotes in marathi
छोटी का असेना….
पण प्रत्येकाने आपली
स्वतःची एक
ओळख बनवायला हवी.
मी सगळ्यांना माझे बनवून पाहिले
परंतु कोणीही कायमसाठी आपले
होत नाही हे माझ्या लक्षात आले.
जेव्हा आपली स्वप्न तुटतात आणि
आपली माणसे दूर जातात…
तेव्हा झोपेच्या गोळ्या सुद्धा
आपल्यावर परिणाम करत नाहीत.
तुम्ही ज्या कोणाला सांगाल
की तुम्ही माझ्यासाठी खूप खूप
महत्त्वाचे आहात. तो माणूस
तुमच्या पासून दूर जाईल.
मी माझ्यापासून कधीच कोणाला
दूर केले नाही. परंतु ज्यांचे मन
भरले, ज्यांची गरज संपली…..
ते सगळे माझ्यापासून दूर गेले.
#marathi_suvichar | जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत
नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही | quotes in marathi
ज्यांना धोका दिलेला असतो
ते वेळेनुसार सावरतात.
परंतु जे धोका देतात…
ते कधीही सुखी होत नाही.
शत्रु तेव्हाच जिंकतो
जेव्हा त्यांना आपल्यातील
काही मिळालेले असतात.
मला लोकांना
माफ तर करता येते
परंतु पुन्हा त्यांना माझ्या
मनात जागा देता येत नाही.
जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसते
राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही.
स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे
म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय.
वयाला हरवायचे असेल
तर आपले छंद
जिवंत ठेवलेच पाहिजेत.
तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे –
Best 5 Inspirational Quotes in Marathi |
Inspiring Quotes In Marathi | सोपे सुविचार
आज जरी यश, सुख, समृद्धी, आपल्या
पायाशी लोळण घेत असली तरी उद्या
किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची
सतत जाणीव ठेवून आपण अहंकाराला
दूर ठेवले पाहिजे.
तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे.
तुमची इच्छा आताच पूर्ण झाल्याचे चित्र
रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली
आहे, अशी अनुभूती घ्या. आणि तुमची
प्रार्थना, इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा
तुम्ही अनुभव घ्याल.
कोणते पण काम करा….!
इतरांच्या हितासाठी करा….!
आपल्या नावासाठी करू नका….!
आधी “सिद्ध” व्हा…
लोक आपोआपच
तुमचे नाव “प्रसिद्ध” करतील.
स्वार्थाच्या दुनियेत
नात्यांचे हंबरडे
एकूण येत नाहीत.
सुखाच्या शोधात रहदारीच्या
वाटेवरून न जाता आपल्या
सुखाची नवीन वाट तुडवणे
म्हणजे जगणे होय.
5 motivational quotes in marathi |
छान असे ५ प्रेरणादायी मराठी सुविचार |
good thoughts in marathi
काम लवकर करायचे असेल
तर मुहूर्त पाहण्यात वेळ
घालवू नका.
आयुष्य म्हणजे समस्या सोडविण्याचा
प्रवास. आयुष्य जगायचे कसे हे
शिकविण्याचा धडा. परंतु सर्वात जास्त
अनुभवायचा असतो तो अनुभव….!
आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती
आपल्याला सोडून जातांना हृदयात
घर करून जातात. पण जातांना त्याच
घराचे दरवाजे बंद करून जातात.
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद
पाहण्यासाठी कधी कधी
आपले हसू विकावे लागते.
व्यसनात एवढे पण बुडून जाऊ नका
की तुमच्या जवळचे तुमच्या मरणाची
वाट पाहतील.
motivational quotes in marathi |
हिंमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही |
सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार
चिखलातून वाटा काढणाऱ्या
पायांचेच ठसे उमटत असतात.
बरे झाले प्रभू रामचंद्र वानरांना घेऊन
लंकेत गेले. माणसांना घेऊन लंकेत गेले
असते तर सोन्याची लंका पाहून निम्म्यापेक्षा
जास्त माणसे रावणाच्या बाजूनेच झाली असती.
दगडाचे काळीज असलेल्या लोकांना
जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर
दगड ठेवून एकटे राहिलेले बरे.
सुखाची अपेक्षा असेल तर दुःख ही
भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील
तर उत्तरही द्यावीच लागतील. भावनांचा
आणि संवेदनांचा हिशोब कधीच लावता
येत नाही या जगात. जीवनात यश हवे
असेल, तर संकटांना समोर जावेच लागेल.
भीती पेक्षा मोठा कोणताही
व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा
मोठी कोणतीही लस नाही.
स्त्री म्हणून जगतांना ती खूप काही तडजोड करते |
Best 5 Inspirational quotes in marathi | suvichar
असत्याचे अनेक चेहरे असतात
पण सत्याला एकच चेहरा असतो
आणि तोच खरा असतो.
माणूस म्हणजेच एक दुकान असते
आणि त्याची जीभ हे त्याचे कुलूप.
कुलूप उघडल्यावर समजते…..
दुकान सोन्याचे आहे की कोळश्याचे.
स्त्री म्हणून जगतांना
ती खूप काही तडजोड करते
आयुष्य तिचे पण ते दुसऱ्यांसाठी
जगत असते.
जर संगत आणि बरोबरी करायची असेल
तर गरीब कुटुंबातील लोकांची करा.
कारण श्रीमंत लोकांच्या संगतीत आपण
आंधळे, बहिरे, मुके या भूमिकेत असतो.
म्हणजे डोळे असून बघायचे नसते
कान असून ऐकायचे नसते आणि
बोलता येत असूनही मुके राहायचे असते.
वेळ आणि खेळ कधी बदलेल
सांगता येत नाही. म्हणून
कायम तयारीत राहायचे.
स्वतःच्या भावाला किंमत आणि हिम्मत दिली की |
सुंदर सुविचार मराठी | Good Thoughts In Marathi | quotes
घराला घरपण देणे म्हणजे
घराला रंग देणे इतके सोपे नसते
त्यासाठी स्त्रीला कित्येकदा स्वतःचे
अस्तित्व पणाला लावावे लागते.
कधीच प्रयत्न सोडू नका
विजेते प्रयत्न करत राहतात
धरसोड वृत्तीचे लोक कधीही
विजेते होत नाही.
एक उंबरठा बाहेरचा,
एक उंबरठा सासरचा
ह्यातच जीव अडकतो
गरीब बिचाऱ्या बाईचा
स्वतःच्या भावाला किंमत
आणि हिम्मत दिली की
लोकांच्या आधाराची
गरज भासत नाही.
म्हातारपणी आई वडिलांना
सांभाळण्यासाठी चांगल्या
मुलांची नाही तर चांगल्या
सुनेची गरज असते.
माणूस कधीतरी चांगला वागतो | good thoughts in marathi |
सुंदर सुविचार मराठी | Inspirational quotes
अबोला फक्त ओठांना
आराम देतो. मनाला
आराम देत नाही.
तासनतास बोलणारे आता
ऑनलाईन असून सुद्धा बोलत नाही.
कळत नाही, नेमके काय बदललेले आहे….?
“वेळ” की “माणसे”
कितीही सुगरण स्त्री असली तरी
स्वयंपाकात तिखट, मीठ थोडे
कमी जास्त पडतेच. माणसाच्या
स्वभावाचे देखील असेच आहे.
माणूस कधीतरी चांगला वागतो,
कधीतरी वाईट वागतो. माणूस
नेहमीच चांगला वागेल, नेहमीच
वाईट वागेल असे अजिबात नसते.
तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचे
वाचन करा. कितीही चांगले शब्द
ऐका. परंतु जो पर्यंत हे सर्व काही
तुम्ही आचरणात आणत नाही तो
पर्यंत त्याच्या काहीच उपयोग होत नाही.
ज्या एका जिव्हाळ्याच्या व्यक्तीसाठी
आपण इतरांना अंतर देतो तीच व्यक्ती
नंतर आपल्याला एकटे पाडत असते.
जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे |
motivational quotes in marathi on life |
good thoughts in marathi
तुम्ही केलेली एखादी भूमिका,
एखादा केलेला चांगला काम
लोकांना तुम्ही स्वतः सांगण्यापेक्षा
ती लोकांनी तुमच्या माघारी इतरांना
सांगितली पाहिजे. ते तुमचे खरे
कौतुक असते.
ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या पाठिंबा
असतो ना…. ती कशीही वागली तरी
तिला कोणीच नांव ठेवत नाही. तिच्या
वागण्या बोलण्यावर कोणीच बोट
उचलत नाही. तिला सगळीकडे मान
मिळतो. का तर तिच्या आयुष्याचा
जोडीदार खऱ्या अर्थाने तिच्यासोबत
असतो.
उपभोगाच्या उद्देशाने जे अर्थंजन
केले जाते, त्यापासून मिळणारे
समाधान मात्र अल्पकाळ टिकणारे
असते. कायम सुख कधीच मिळणारे
नसते.
जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात
चालणे. कारण चिखलात जोरात
चालता येत नाही आणि दमलो
म्हणून बसताही येत नाही.
ज्याप्रमाणे शिक्षण ही काळाची
गरज आहे, त्याचप्रमाणे चांगले
संस्कार ही जीवनाची गरज आहे.
जेव्हा आपण जवळ असतो तेव्हा सगळेच
काळजी करतात. पण….
Good Thoughts In Marathi | suvichar status video
लग्न न झालेले पळून जाऊन
लग्न करायच्या विचार करतात
आणि लग्न झालेले कुठेतरी
पळून जायचा विचार करतात….!
जेव्हा नोटेचा रंग बदलला तेव्हा बऱ्याच
लोकांचा जीव खालीवर झाला. विचार
करा, जेव्हा पोटची मुलं रंग बदलतात
तेव्हा आई-वडिलांची काय अवस्था
होत असेल.
आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन
जातात की, त्यांना विसरता येत नाही
आणि त्यांच्याविषयी कोणाला सांगताही
येत नाही.
पत्नीने कधीतरी पती जवळ एखादी
इच्छा व्यक्त करावी. आणि त्याने
क्षणाचा विचारही न करता होकार द्यावा.
इच्छा पूर्ण होईल का नाही हे महत्त्वाचे
नसते. पण त्याने चटकन हो म्हटल्यावर
तिच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू त्याच्यासाठी
लाख मोलाचेच असते. जो हे हसू जपतो तो
जोडीदाराची मन जपण्यासाठी समर्थ असतो.
जेव्हा आपण जवळ असतो तेव्हा
सगळेच काळजी करतात पण
एकदा का लांब गेलो की आठवण
काढायला पण विसरतात.
माणसाला कुठेतरी आपले मन
मोकळे केल्याशिवाय आपण
मुक्त झाल्यासारखे वाटतच नाही.
पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला
आमंत्रण दिले जीवनाची हीच गंमत
आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि
म्हणतो की, “आम्ही जगतोय.”
मित्र आपला कसा असावा….?
मी म्हणालो आरशासारखा
प्रामाणिक असावा. गुण आणि
दोष दोन्ही दाखवणारा असावा.
जे आहे ते दाखवणारा असावा.
“शांत व प्रसन्न मन” हे शेवटचे
असे हत्यार आहे, की जे
जीवनातील कोणत्याही
प्रकारच्या आव्हानांना
सामोरे जाण्यास सज्ज असते.
बंधनात राहायला कुणालाच
आवडत नाही. मग तो
मुका प्राणी असो किंवा
माणसांचे विचार.
वेळ जाते माणसे बदलतात माणसांसोबत
आपणही बदलतो. कुणी आले म्हणून त्रास
होतो तर कुणी गेले म्हणून त्रास होतो.
कधी आलेले गेले म्हणून त्रास होतो तर कधी
गेलेले आले म्हणून त्रास होतो. पण त्या
व्यक्तीची आठवण प्रकर्षाने येते. आठवण
काढता येत नाही ती येते विनापरवानगी.
विश्वास…💯❤️ | Motivational Quotes In Marathi |
सोपे सुविचार | प्रेरणादायी सुविचार मराठी |
सुविचार संग्रह
✍”विश्वास कमवणे
सगळ्यात मोठी गोष्ट आहे…
बरेच नाती निभवत असतांना
कोणत्या तर नात्यात आपल्याला
खूप विश्वासू मानले जाते”…..!!
✍”तोच आपल्यावर विश्वास ठेवून
आपल्याला त्यांच्या आयुष्यातील आणि
त्यांच्या मनातील काही गोष्टी
आपल्याला सांगितलेल्या असतात.
आणखीन असेच बरेच काही
सांगितलेले असते”…..!
✍”कारण आपल्यावर त्यांचा
विश्वास असतो. म्हणूनच…
एखाद्याने आपल्यावर विश्वास
ठेवला तर, त्या विश्वासाला
कधीच धक्का लागू देऊ नका”….!!
✍”कारण विश्वास कमवण्यासाठी
खूप दिवस लागतात.आणि एका
चुकीमुळे सुद्धा विश्वास तोडला जातो……!!
✍”म्हणून आपल्या आयुष्यात
आपण कधीच कोणाचा विश्वास
तोडू नये आणि कोणाच्या
आत्मसन्मानाला धक्का
बसू देऊ नका”……!!
——–
🚩⚜️🌹क्षमा🌹⚜️🚩Motivational Quotes In Marathi |
सोपे सुविचार | प्रेरणादायी सुविचार मराठी |
सुविचार संग्रह
🚩 क्षमा म्हणजे
पुन्हा तेच करण्याची
मुभा नव्हे…
🚩 झाले गेले विसरून जाण्याचा
अर्थ काय…..? तर, आपल्या
माणसाकडून ज्या काहीतरी
होण्याने जीवनात दुःख निर्माण
झाले. ते कायम राहील असे
आयुष्य न जगता, जीवनाची
नव्याने सुरुवात करणे.
🚩 याला चुका पदरात घेऊन
क्षमा करणे म्हणता येईल.
पण मग ज्याला क्षमा केली
त्याने याचा अर्थ काय घ्यायचा….?
‘मी आधी जे केले तेच परत करण्याची’
मला मिळालेली सवलत आहे का….?
तर अजिबात नाही….!
🚩 मला क्षमा मिळाली ती
‘तीच गोष्ट परत कधीच करूच नये’
यासाठी. हे मान्य करून, क्षमा
करणाऱ्याच्या मोठेपणाला नम्रपणे
स्वीकारावे आणि ‘परत तेच न व्हावे’
यासाठी सजग राहावे…
🚩 संत तुकाराम महाराजांच्या शब्दात
ही भावना कशी व्यक्त झाली ते
पाहण्यासारखे आहे.
मागे नेणपणें घडलें तें क्षमा ।
आता देतो सीमा करुनियां ।।
🚩 “पूर्वी जे घडले ते अजाणतेपणी,
नकळत घडले असे मी मानतो
म्हणून क्षमाही करतो.
हो, पण ही क्षमा पुन्हा पुन्हा नाही.
यापुढे मात्र ‘सीमा’ घालून देतो.
ही सीमा ओलांडायची नाही म्हणजे नाही.”
🚩 मागे जे झाले ते माफ…
पण इथून पुढे जपून वागले
पाहिजे.
🙏🙏🙏😊
प्रत्येकाच्या आयुष्याच्या सीमा ठरलेल्या असतात |
positive quotes in marathi | sunder vichar by vb
जगात “सुख” नावाची गोष्ट
अस्तित्वातच नाही. हे जे लोक
मान्य करतात फक्त तेच लोक
” सुखी ” होतात…💯💯
आयुष्यात स्वतःबद्दल
सांगणारे खूप भेटतील
पण आपल्याबद्दल
जाणून घेणारे पोपट
मोजकेच असतील …….!
प्रत्येकाच्या आयुष्याच्या सीमा
ठरलेल्या असतात. त्यातुन
बाहेर जायचा प्रयत्न केला
असता घात होऊ शकतो…..
🌹〽️🌹
चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळे सर्वोत्तम येते,
असे नाही | good thoughts in marathi by vb
सुखी रहायला खर्च
अजिबात लागत नाही,
पण सुखी आहोत
ते दर्शवण्यासाठी मात्र
फार खर्च करावा लागतो.
सत्य अतिशय कटु असते.
चांगल्या लोकांच्या वाट्याला
नेहमीच सगळे सर्वोत्तम येते…
असे नाही. पण जे वाट्याला येते
त्यातले सर्वोत्तम शोधून
ते आयुष्य साजरे करतात.
यालाच आयुष्य म्हणायचे.
आपल्या माणसाला आहे तसे
स्विकारणे आणि आपल्या
दोन्ही हातांनी आपल्या
सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा
वर्षाव करणे…. हीच आहे
जीवनाची परिपूर्ण परिभाषा.
धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेले की | 3 super suvichar |
good thoughts in marathi | chote suvichar
प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे
तर चारित्राची व्हायला हवी.
कारण चांगला चेहरा सजवायला
काहीशी मिनिटे लागतात. पण
चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य.
धावणाऱ्या वेळेसोबत
बदलत गेले की…
आयुष्यातील बऱ्याच
गोष्टी स्थिर राहतात…!
कष्ट आणि संकट हे
मनुष्याला शिक्षण देणारे
श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने
त्यांना सामोरे जातात….
ते यशस्वी होतात…
3 super suvichar in marathi | ज्या माणसाला सतत शुभ आणि
आशावादी विचार करण्याची सवय असते | suvichar
प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती
आपल्या सहवासात असणे
ही निसर्गाची एक देणगी असते.
आणि अशा व्यक्ती लाभणे
हे आपल्याच सुस्वभावाची
अनमोल परतफेड असते.
ज्या माणसाला सतत शुभ आणि
आशावादी विचार करण्याची
सवय असते… त्याचे मन नेहमी
आनंदाने व उत्साहाने भरलेले
राहते आणि उत्साही मनाच्या
माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते.
म्हणून सकारात्मक, आशावादी
आणि आनंदी विचार यशस्वी व
सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल |
suvichar status video |
suvichar marathi | good thoughts
भले ही स्वतःची प्रगती
कमी झाली तरी चालेल
पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको.
ही भावना ज्या माणसाजवळ
असते तोच माणूस योग्य
अशा प्रगतीच्या वाटेवर असतो…!
प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात |
good thoughts in marathi | suvichar status
@VijayBhagat
मधावर पहिला नैतिक हक्क
हा फुलांचा असतो. पण मध
चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या
मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते.
समाजातही असेच असते.
प्रामाणिकपणे काम करणारे
उपेक्षित राहतात आणि वांग्याचा
भोपळा करून श्रेय घेणारे
प्रसिद्ध होतात….!
मनाला शांती देणारे सुंदर सुविचार |
Motivational Good thoughts in marathi |
suvichar Marathi | Quotes @VijayBhagat
झुका तितकेच जितके बरोबर आहे.
कारण, विनाकारण झुकण्याने सुध्दा
आपली किंमत कमी होत जाते. आणि
समोरच्याचा अहंकार वाढत जातो.
प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ
मिळेलच असे नाही, कधी कधी एकटे
पण लढावे लागते, पण असे लढा कि
साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम
करतील.
कोणा व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करु नका…!
आणि त्या व्यक्तीला समजून
न घेता गमावु पण नका…
कारण त्यांची काळजी हृदयात
असते… शब्दात नाही…! आणि
राग शब्दात असतो, हृदयात नाही…!
तो माणूस स्वत:चे भविष्य हातामध्ये शोधतो
Motivational Thought in Marathi |
status video @VijayBhagat
जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो.
आपल्यातला आत्मविश्वासआणि मनगटातील
ताकद कमी झालेली असते…. तेव्हा
तो माणूस स्वत:चे भविष्य हातामध्ये शोधतो…!
स्वामी विवेकानंद✍
सुप्रभात शुभ सकाळ
मनाला आवडतील असे प्रेरणादायी सुंदर सुविचार मराठी |
good thoughts in marathi | नावामुळे आपण ओळखले जातो
✍️ सत्यवादी माणसाच्या मनात
कसलीही भीती नसते. आणि
खोटेपणा करणाऱ्याच्या मनात
भीतीशिवाय काहीच नसते.
🙏शुभ प्रभात🙏
मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
||💐💐🙏🙏सुप्रभात व शुभ दिवस🙏🙏💐💐 ||
“चालुन” थकल्यावर समजते की
“प्रश्न” प्रवासाचा नाही तर…
“सोबतीचा होता…..
सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात
यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो,
मग प्रवास “रस्त्यावरचा” असो की “आयुष्याचा“….!!
🌹शुभसकाळ🌹
“उत्तर” म्हणजे काय ते….
“प्रश्न पडल्या शिवाय” कळत नाही.
“जबाबदारी” म्हणजे काय हे त्या…
“सांभाळल्या शिवाय” कळत नाही.
“काळ” म्हणजे काय हे तो….
“निसटून गेल्या शिवाय” कळत नाही.⚘️
आपला दिवस आनंदात जावो
मन प्रसन्न राहो.
💫✨शुभ सकाळ✨💫
नावामुळे आपण ओळखले जातो
पण स्वभावामुळे आपण
आठवणीत राहतो..!
✨
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी
विचार करण्याची सवय असते. त्याचे मन
नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते
आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच
यश प्राप्ती होते.
निसर्ग आपल्याला देतो
तो चेहरा आणि आपण
तयार करतो ती ओळख.
सुप्रभात.☀️
आयुष्य हे जबरदस्त आहे…! | Suvichar Marathi |
good thoughts in marathi |
Quotes of @VijayBhagat
समोरच्याचे म्हणणे
नीट ऐकून न घेता
आपणच आपले
अंदाज लावले की…
गैरसमज नक्कीच होतात.
आयुष्य हे…. जबरदस्त आहे
ते जबरदस्तीने जगू नका
जबरदस्त पणे जगा…!
मानली तर मोज आहे
नाहीतर समस्या तर
रोजच आहे…!
सुप्रभात
Attitude दाखवायचा का..? | good thoughts in marathi |
inspirational quotes in marathi | सुंदर सुविचार
Attitude दाखवायचा का….??
जिथे जन्माला कोणत्या घरात यावे आणि
जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा
आपल्या हातात नाही…..
आयुष्यात माणसे कशी भेटतील….
मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे…
हे सुद्धा आपल्या हातात नाही……!
ज्या पैशाच्या जोरावर आपण
अहंकार करतो, तो पैसा कायमच
असेल असे नाही.
ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण
आयुष्याभर मिळवितो
कालांतराने त्याला सुद्धा
सुरकुत्या पडतात…
ज्या शरिरावर आपण गर्व करतो
त्याला सुध्दा वयाच्या मर्यादा आहेत.
ज्या मुलांचा अभिमान असतो
ती सुद्धा उतार वयात आपली
काळजी करतीलच असे नाही…
ज्यांना आपण आयुष्याभर
आपले समजतो. ते सुद्धा
पडत्या काळात सोबत नसतात.
जेव्हा वेळ चांगली असली
तेव्हा मातू नका. आणि
वेळ खराब असली….
तेव्हा रडू नका….
आयुष्यात बऱ्याच गोष्टी
आपल्या हातात नसतात
तरी सुध्दा आपण
Attitude दाखवितो…
चांगले कर्म तेवढे
आपल्या हातात आहे
आणि चांगल्या कर्माचे फळ
चांगलेच मिळते हे अंतिम सत्य……..
योग्य कर्म करत राहायला हवे | Sunder Vichar Marathi | Good Thoughts In Marathi |Status suvichar by VB good thoughts
नदी जेव्हा वहाते तेव्हा
तिच्या जवळ नकाशा नसतो
की समुद्र कुठे आहे.
विना नकाशा ती सागरापर्यंत पोहचतेच
म्हणून योग्य कर्म करत राहायला हवे.
नकाशा तर ईश्वराकडे तयार आहे
आपणास फक्त वहायचे आहे.
🏐🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🏐
दुख: आणि त्रास ही
अशी एक प्रयोगशाळा आहे…..
जिथे तुमच्या क्षमतेची आणि
आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते…?
सुप्रभात
धन्यवाद
Also Read –
suvichar marathi | रोज पाच मिनिटे काढून हे विचार नक्की ऐका
500+ Best suvichar marathi | आज चा सुविचार | Sunder Vichar