आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार – Motivational Quotes In Marathi

0
327
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - Motivational Quotes In Marathi - vb thoughts
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - Motivational Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचारMotivational Quotes In Marathi
सुंदर सुविचार घेऊन आलो आहे. हा प्रेरणादायी मराठी सुविचार संग्रह
तुम्हाला नक्की आवडेल आणि हे आयुष्यावरील Marathi Suvichar
तुमच्या जीवनात प्रेरणादायी ठरतील.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार –
Motivational Quotes In Marathi

मित्रांनो, ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात….
त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही.
त्यांच्या आयुष्यात यश हा हमखास असतोच.

आयुष्यात जीव लावून परिश्रम आणि योग्य अनुभव
तसेच योग्य ज्ञानाशिवाय कुणालाही यश प्राप्त करू
होऊ शकत नाही.

आयुष्यात यश मिळविण्यासाठी आपले मन आणि
विचारही शुद्ध असायला पाहिजेत. चांगले विचार आयुष्यात
प्रेरणा देतात आणि त्या व्यक्तीच्या यशाची पायरी बनून
त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतात.

आध्यात्मिक दृष्टीने असे मानले जाते की….
आयुष्यात कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे.
एखादा व्यक्ती आपल्याआयुष्यात जसे कर्म करतो…
तसेच फळ ही त्याला तसेच मिळते.

आजच्या या पोस्ट मध्ये marathi motivation, suvichar marathi,
best suvichar, motivational speech in marathi, motivational quotes in marathi,
best lines, चांगले विचार, सुविचार दाखवा, heart touching status, status in marathi,
सुंदर विचार, हृदयस्पर्शी विचार, inspirational quotes, motivational speech,
सुंदर असा मराठी सुविचार संग्रह केला आहे. हा सुविचार संग्रह नक्की वाचा.

मित्रांनो, जर का आपण quotes about Life, best motivational thoughts,
positive thoughts, चांगल्या गोष्टी, happy thoughts, inspired quotes,
good thoughts in marathi, motivational quotes marathi, असे marathi quotes
शोधत आहात तर ही पोस्ट वाचल्यावर नक्कीच तुमचे समाधान होईल.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार –
Motivational Quotes In Marathi

माणसाचे लहान दुःख जगाच्या
मोठ्या दुःखात मिसळून गेले…
की त्याला सुखाची चव येते.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार – motivational quotes in marathi

अखंड यशाने आपल्या आयुष्याची
केवळ एकच बाजू कळते. दुसरी
बाजू कळण्यासाठी अपयशाची
गरज असते.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi - आयुष्याची बाजू

समाधानी राहण्यातच
जीवनातील सर्वात
मोठे सुख आहे.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi - मोठे सुख
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार

तूच तुझ्या जीवनाचा
शिल्पकार……!

आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’
आपल्याला ‘योग्य धडा’
शिकवते…. तेव्हा जीवन
जगण्याची कला कळते.

जो दुसऱ्यांना आधार देतो
त्याला कोणीच आधार
देत नाही.

वाचायला आवडतील असे सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार 
1000+ Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्स

मी जगाबरोबर “लढु” शकतो…
पण “आपल्या माणसांबरोबर”
नाही. कारण “आपल्या
माणसांबरोबर” मला “जिकांयचे”
नाही तर जगायचे आहे….!

आयुष्य हे असेच जगायचे असते…
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत
बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य
वापर करा. जग अपोआप सुंदर बनते.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi - आयुष्य सुविचार
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार

life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार

हे ही वाचयला खूप आवडेल. या मध्ये life quotes in marathi
असा सुंदर सुविचार संग्रह आहे.

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर
सारखे झाले आहे….. कितीही
जरी दुःखी असेल… तरी जगासमोर
हसावेच लागते….!

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi - आयुष्यावर सुविचार
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार

आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारखे
आहे….. तोल सांभाळण्यासाठी
पुढे जात रहावे लागेल.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार - motivational quotes in marathi - सुंदर विचार

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार –
Motivational Quotes In Marathi

कधी कधी वाटते कि… आपण
उगाचच मोठे झालो. कारण
तुटलेली मने आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला
होता.

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त
एक टक्का आणि परिश्रमाचा
भाग नव्याण्णव टक्के असतो.

आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.

आयुष्यातल्या कोणत्याही
क्षणी क्रोधाचे गुलाम
बनू नका.

पायाला पाणी न लागता पण
कुणी समुद्र पार करू शकतो.
पण माणसाचे आयुष्य अश्रू
शिवाय पार करता येत नाही…!
यालाच खरे आयुष्य म्हणतात.

motivational quotes in marathi - आयुष्य

तुम्ही किती जगता यापेक्षा कसे
जगता याला जास्त महत्व आहे.

motivational quotes in marathi

ज्या दिवशी तुम्ही तुमचे आयुष्य
मनमोकळे पणाने जगलात….
तोच दिवस तुमचा आहे. बाकी
सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.

आर्थिक हानी…. मनातील दुःख…..
पत्नीचे चारित्र्य….. नीच माणसाने
सांगितलेल्या गोष्टी….. एखाद्याने
केलेला अपमान… या गोष्टी कधीही
कोणालाही सांगू नका. यातच
शहाणपण आहे.

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
आयुष्यात बदल घडविणारे जबरदस्त मराठी प्रेरणादायी सुविचार

आळसाचा प्रवास इतका सावकाश
असतो की…. दारिद्र्य त्यास ताबडतोब
गाठते. आळसात आरंभी सुख वाटते…
पण त्याचा शेवट दुः खातच होतो.

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची
कारणे बदलतात.

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही
सगळ्यांनाच मिळते…. पण वेळ
बदलण्यासाठी दोन वेळा जीवन
मिळत नाही….!”

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट
अवलंबून असतो. आळसाला
तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने
चोरलाच म्हणून समजा.

कधीकधी अपमान सहन
केल्याने कमीपणा येत नाही
उलट आपले सामर्थ्य वाढते.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या
मागे धावलात… तर ते दुर पळतात.

केवळ योगायोग असे काहीही
नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला
अर्थ असतो.

चांगल्या जीवनाचे रहस्य
मजा करण्यात नसून….
अनुभवातुन शिकण्यात आहे.

छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.

जगण्यात मौज आहेच…
पण त्याहून अधिक मौज
फुलण्यात आहे.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातले सगळ्यात
मोठे सुख आहे.

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

विचाराची संपत्ती ही
माणसाच्या जीवनातील
कामधेनू आहे.

लक्षात ठेवा – आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची
आपली नसते.

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार –
Motivational Quotes In Marathi

माणसाला “बोलायला शिकण्यास
(किमान ) २ वर्ष लागतात …. पण
“काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण
आयुष्य निघून जाते.

motivational quotes in marathi
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ सुविचार

तुम्ही आयुष्यात किती माणसे
जोडली यावरुन तुमची श्रीमंती
कळते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा
रचनाकाळ आहे.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत
न्यावे लागते.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह
आहे. समुद्र गाठायचा असेल….
तर खाचखळगे पार करावेच
लागतील.

motivational quotes in marathi
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ सुविचार

खूप कमी लोक आपल्या
आयुष्यात सुख आणि
आशीर्वाद घेवून येतात…..
पण खूप जास्त लोक आपल्याला
कटू अनुभव आणि शिकवण
देण्यासाठी येतात….

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
कुणाची तरी सोबत हवी असते.
पण असे का घडते… कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच
ती आपल्याजवळ नसते…….?

आयुष्याच्या प्रवासात प्रवास
अत्यावश्यक आहे.

आयुष्यात असे काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कोणीही चोरून
घेऊ शकत नाही.

आयुष्यात काही करून दाखवायचे
असेल तर आपण काय आहोत….?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा.
जगात अशक्य काहीच नसते.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते….
ह्रदय हरते…. पण बुध्दी जिंकूनही
हरलेली असते आणि ह्रदय हरून
देखील जिंकलेले असते…!

motivational quotes in marathi - मराठी सुविचार
मराठी सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी
आपल्याला जमतील असे
नाही.

आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.

आयुष्यातल्या कोणत्याही
क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचे
आपण काय करतो यावर
आयुष्याकडे पाहाण्याचा
आपला दृष्टीकोन व्यक्त होतो.

कधी कधी हक्क
मागून मिळत नाहीत.
ते मिळवावे लागतात.

आयुष्य खूप कमी आहे…..
ते आनंदाने जगा.
प्रेम मधुर आहे….
त्याची चव चाखा.
क्रोध घातक आहे…..
त्याला गाडून टाका.
संकटे ही क्षणभंगुर आहेत…
त्यांचा सामना करा.
आठवणी या चिरंतन आहेत…..
त्यांना हृदयात साठवून ठेवा.

ठेच तर पायाला लागते….
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावे माञ डोळ्यांना
लागते. असेच नाते जपत जगणे
हेच तर खरे जीवन असते….!

जीवनामध्ये या 5 गोष्टींना
कधीच तोडु नका…..

आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार –
Motivational Quotes In Marathi

1) विश्वास
२) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर
आवाज होत नाही…. परंतु
वेदना खुप होतात…..!

जीवन हे यश आणि
अपयश यांचे मिश्रण आहे.

नाती मनापासून जपली….
तरच आठवनी सुंदर…
आपुलकी असेल… तरच
जिवन सुंदर…..

आकाशातले तारे कधीच मोजून
होत नाहीत. माणसाच्या गरजा
कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे
तारे मोजून समाधानी रहावे…
आयुष्य जास्त सुंदर वाटते…..!!

आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला
प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका…..
कारण तसे केल्याने त्यांचा आयुष्यात
तुम्हाला काही महत्व उरत नाही.”

motivational quotes in marathi - मराठी सुविचार
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ सुविचार

“कधी कधी आपण स्वतःचे
वेगळेपण जपण्याच्या नादात….
स्वतःच….. स्वतः पण हरवून
बसतो….!”

motivational quotes in marathi - मराठी सुविचार
सुंदर विचार

‘तडजोड’ म्हणजे
सुखी आयुष्याचा
‘पासवर्ड’

इतरांशी प्रामाणिक राहणे
कधीही चांगले पण…
स्वतःशी प्रामाणिक राहिलात
तर जास्त सुखी आणि समाधानी
होवू शकता.

जगू शकलात तर चंदनासारखे
जगा….. स्वतः झीजा आणि
इतरांना गंध द्या.

नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ
नका. जीवनात कधी उदास होऊ
नका . नका ठेवू विश्वास हातावरच्या
रेषांवर….. कारण भविष्य तर….
त्यांचेही असते… ज्यांचे हातच नसतात.

 

motivational quotes in marathi - मराठी सुविचार
सुंदर सुविचार
आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार 🔥|
🔷 Motivational Video Marathi |
🌹सुंदर सुविचार | Good Thoughts Marathi

मित्रांनो ही पोस्ट तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा
वाटला मला कमेंट करून नक्की
कळवा. व्हिडिओ ला लाईक करून
चॅनल ला सबस्क्राईब करा.

धन्यवाद

Best Motivational Quotes| मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार |
प्रेरणादायी सुविचार मराठी | निवांतपणे ऐका

दरवाजे बंद असले…..
की खिडकीचे महत्त्व
समजते.

motivational quotes - प्रेरणादायी सुविचार मराठी
motivational quotes – प्रेरणादायी सुविचार मराठी

ऐकून घेतल्याने
खूप काही बोलता येते.
आणि बोलतच राहिल्याने
ऐकायचे राहूनच जाते.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी 

माणूस त्याच्या स्वभावातून
ओळखला जातो. तोंड
बघून कुणाचे गुण समजत
नाहीत.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी

दुसरे तुमच्याबद्दल
काय विचार करतील
याचा विचार का करता…
आयुष्य तुमचे आहे ना….!
मग जगा ना तुमच्या
मनाप्रमाणे.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

कधी कुणाला कमी समजू नका
कारण दिवस प्रत्येकांचे असतात.
काहींनी ‘गाजवलेले’ असतात.
काही ‘गाजवत’ असतात आणि
काही ‘गाजवणार’ असतात.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी

डोळे बंद केले म्हणून
संकट जात नाही. आणि
संकट आल्याशिवाय डोळे
उघडत नाहीत.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

आयुष्यात ह्या दोन गोष्टी
कधीच करू नका.
खोट्या व्यक्तीवर प्रेम आणि
इमानदार मित्रांसोबत गेम.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

आयुष्यात खूप सारे जण
येतात… जातात… प्रत्येकालाच
लक्षात ठेवायचे नसतात. पण जे
आपल्या सुख दुःखात सामील होतात
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचे नसते.

नशिबापेक्षा जास्त विश्वास
आपण काही लोकांवर ठेवतो.
नशीब जितके बदलत नाही….
त्यापेक्षा जास्त ती लोकं बदलतात.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

आयुष्याच्या रस्त्यावर चालतांना
पडले पाहिजे. तेव्हाच तर कळते…
कोण हसत आहे… कोण दुर्लक्ष
करत आहे…. आणि कोण
सावरायला येत आहे…!

जी लोकं मनात भरतात…
त्यांना सांभाळून ठेवा. आणि
जी लोकं मनातून उतरतात
त्यांच्यापासून सांभाळून रहा.

जीवनात कधीच कोणाची सोबत
जबरदस्तीने मागू नका. कोणी
स्वतःहून चालून आपल्याकडे
येण्याचे समाधान काही औरच असते.

नेहमी लक्षात ठेवा…
त्रास देणारे परके असले तरी
मजा बघणारे आपलेच असतात.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळे आपलेच होत गेले असते
तर गमवायची भीती आणि
मिळवायची किंमत कधीच
समजली नसती.

जीवनात संधीचा फायदा
नक्कीच उचला… पण
कोणाच्या परिस्थिती आणि
मजबुरीचा नको…!

अहंकार सोडा
नाहीतर….
सगळे तुम्हाला
सोडतील.

राग आल्यावर थोडे थांबले
आणि चूक झाल्यावर थोडे
नमले तर जगातल्या सर्व
समस्या दूर होतात.

नावासाठी काम करू नका.
कामासाठी काम करा.
जे कामासाठी काम करतात….
त्यांचा नावलौकिक होतो.

अगोदर एखाद्या
कामावरून नाव होते.
आणि नंतर नावावरूनच
काम होते.

suvichar marathi - प्रेरणादायी सुविचार मराठी - vb
suvichar marathi – प्रेरणादायी सुविचार मराठी – vb

कधीतरी एकांतात आपल्या
भूतकाळातील चुकांना भेट
देऊन पहा. कदाचित तुम्हाला
तुमचा भविष्यकाळ नक्कीच
सुधारता येईल.

माणूस दिसायला
कसा का असेना
त्याचे मन चांगले
असले पाहिजे.

आयुष्यात कितीही
कठीण प्रसंग आले…
तरी तक्रार करू नका.
कारण देव असा डायरेक्टर
आहे…. जो कठीण रोल
नेहमी बेस्ट एक्टरलाच देतो.

शब्दांचा वापर जरा
विचार करून करत जा.
कारण ते आपले संस्कार
दाखवत असतात.

तुटलेला विश्वास आणि
निघून गेलेली वेळ
कधीच परत येत नाही.

वेळ लागेल… पण
सर्व काही ठीक होईल.
जे पाहिजे तेच मिळणार.
दिवस खराब आहेत….
आयुष्य नाही….!

ठाम राहायला शिकावे
निर्णय चुकला… तरीही
हरकत नाही.

जेव्हा नोटांचा रंग बदलला….
तेव्हा बऱ्याच लोकांचा जीव
खालीवर झाला. विचार करा
जेव्हा पोटची मुले रंग बदलतात
तेव्हा आईवडिलांची काय अवस्था
होत असेल.

तुमचे वय काय….?
तुमचे शिक्षण काय….?
तुम्ही कसे दिसतात….?
तुम्ही कुठे राहता….?
यशाला यातील कोणत्याच
गोष्टीशी देणे घेणे नाही.
तुम्ही प्रयत्न करा…
आज नाही तर उद्या
नक्की यशस्वी व्हाल.

जगणे हे आईच्या
स्वाभिमानासाठी असावे…
आणि जिंकणे वडिलांच्या
कर्तव्यापोटी.
लोकांचे बोलणे कधी
मनावर घेऊ नका.
लोक पेरू विकत
घेतांना गोड आहे का
विचारतात… आणि
खातांना मीठ लावून
खातात.

गरजेच्या वेळी सुकलेल्या
ओठातून नेहमीच गोड
शब्द बाहेर पडतात.
पण एकदा का तहान
भागली की मग पाण्याची
चव आणि माणसाची नियत
दोन्ही बदलतात.

motivational quotes - प्रेरणादायी सुविचार मराठी
motivational quotes – प्रेरणादायी सुविचार मराठी

जोपर्यंत ठिक आहे…. तोपर्यंत
देवाला दुरूनच हात जोडतात.
आणि थोडेसे कमी पडायला
लागले… की देवळात जाऊन
नारळ फोडतात.

motivational quotes - प्रेरणादायी सुविचार मराठी
motivational quotes – प्रेरणादायी सुविचार मराठी

शब्दातून दुःख व्यक्त करता
आले असते तर अश्रूंची गरजच
भासली नसती. सर्व काही
शब्दात सांगता आले असते
तर भावनाची किंमतचं उरली
नसती.

लोकांना स्वतःच्या आयुष्यातले
काही कळत नाही. पण
दुसऱ्याच्या चुका तेवढ्या
बरोबर काढता येतात.

Best Motivational Quotes| मन फ्रेश करणारे सुंदर सुविचार |
प्रेरणादायी सुविचार मराठी | निवांतपणे ऐका

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here