Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
अशीच काही आवडलेली वाक्ये
नमस्कार….
या ब्लॉग वर आपले स्वागत आहे…
मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.
या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचार, सुविचार मराठी, सुंदर विचार, छान विचार,
मराठी सुविचार, सकारात्मक सुविचार, सुविचार मराठी संग्रह, सुंदर सुविचार मराठी,
लहान सुविचार मराठी,
Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language , Good thought ,
Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote,
Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status ,
Suvichar Photos ,
तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि आनंदात जगा...
Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार
कायम स्वरुपी राहत नाही…
कारण पावसात माझे अश्रु
तो दिवस आपल्या जीवनातील
फुकट गेलेला दिवस.
आपण कितीही सरळ असलो…
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे…
कारण त्यांच्यामुळेच मला
कसे वागायचे नाही हे चांगलेच कळले आहे…!
चांगली व्यक्ती…
चांगले दिवस…
यांची किंमत…
वेळ निघून गेल्यावर समजते.
आशा सोडायची नसते…
निराश कधी व्हायचे नसते…
अमृत मिळत नाही...
म्हणून विष कधी प्यायचे नसते…
तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल...
पण जर तुमची जीभ गोड असेल…
तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल...!
Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार
चांगली माणसे…
चांगले दिवस आले की…
माणसाने जुने दिवस विसरू नयेत.
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला…
यशाची… सुखाची…
आनंदाची वाट सापडतेच
एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे…
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात...
तर आयुष्यभर एकटे राहाल…!
कारण ही विसरता येत नाही…
आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे…
हे मन ठरवते... पण आपल्या आयुष्यात
कोण टिकून राहणार हे मात्र…
आपला स्वभावाच ठरवतो.
माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना
दिर्घायुष्य लाभू दे... आणि
जीवनभर माझे यश पाहून जळत राहू दे...!
तिच्या डोळ्यांत पाहिले…
तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात...
आणि ती सोडून गेली तेव्हा समजले
खरे प्रेम कशाला म्हणतात...!
प्रेम म्हणजे…
समजली तर भावना...
केली तर मस्करी...
मांडला तर खेळ…
ठेवला तर विश्वास…
घेतला तर श्वास…
रचला तर संसार...
आणि
निभावले तर जीवन…
जे तुम्हाला टाळतात
त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले...
कारण… समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा...
आपण एकटेच चाललेले कधीही उत्तम…!
नुसते विचार असुन चालत नाही...
सुविचार पण असावे लागतात…
Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार
आपण कसे दिसतो...
ह्या पेक्षा कसे असतो
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही…
अहंकार विरहीत लहान सेवा ही मोठीच असते.
तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना...
चांगले काम करायचे मनात आले की
ते लगेच करून टाका...
पण त्याच्या सुगंधाने
तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…
आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद .
गमतीची गोष्ट अशी की…
मौल्यवान असूनही आपल्या जन्मा बरोबर
तो विनामूल्य मिळाला आहे .
पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की…
आपल्या पैकी बऱ्याच लोकांना
आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो .
म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने समोर जा
मावळताना तो तुम्हाला खुप समाधान देऊन जाईल .
💧तुमचा दिवस सुखाचा जावो💧
💧💧शुभ -सकाळ 💧💧
25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी
[…] […]