200+ Marathi Quotes Attitude ,
Attitude Status in Marathi ,
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
नमस्कार मित्रांनो, या लेखात 200+ रॉयल मराठी स्टेटस, marathi quotes attitude,
attitude status in marathi, आणले आहेत.
आपल्या आयुष्यात खुपदा असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला
ऍटिट्यूड ची वृत्ती ची नितांत गरज असते. कधी कधी समोरच्या माणसाला
ऍटिट्यूड दाखविणे खूप गरजेचे असते.
या लेखात आपल्यासाठी काही निवडक रॉयल मराठी स्टेटस,
marathi quotes attitude, attitude status in marathi, आणले आहेत.
Attitude Status in Marathi चा सुविचार संग्रह मराठी मध्ये .
Attitude Quotes in Marathi , या मराठी सुविचार संग्रहाच्या मदतीने
संपूर्ण विश्वाला दाखवून द्या तुमचा Attitude तुमची वृती.
चला बघूया सुंदर मराठी एटीट्यूड स्टेटस
Marathi Quotes Attitude | Attitude Status in Marathi ,
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
आपली ओळख 🙏 अशी आहे की….
मनाने खूप भोळा 🤫आणि
नियत बिलकुल साफ…
परंतु जर आपला 😣डोका सटकला
तर सगळ्यांचा 🤩 बाप 💯💯….!!
अभ्यास करूनही
न समजणारा विषय….
म्हणजे आपण.
चुलीवरचा तवा आणि
आपली हवा
नेहमी चटके देते…!
बदला घ्यायचा शौक
आपल्याला पण नाही….
पण काय करणार
ज्यांची आपले नाव
घ्यायची पण लायकी नाही
ते पण नडायला येतात…..!
Attitude नाही दाखवायचा 😎😘
फक्त smile अशी द्यायची की….
समोरच्याच्या काळजाचा…. ❤
ठोकाच चुकला पाहिजे…😍😍
आज ही माझ्या टॅलेंटवर
माझा विश्वास आहे.
ज्या मैफिलीत पाऊल ठेवेन
तिथे माझीच चर्चा आहे.
आत्ता काचेसारखा बोचतो आहे….
उद्या आरसा झाल्यावर
सगळी दुनियाच दाखवेन.
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर
जी नशा येते….
त्याला Attitude नाही….
तर मराठी लोकांची
शान म्हणतात.
आपल्याला एकच कळते…
जो पण उचलेल आपल्यावर हात…
त्याला दाखवायची
त्याची औकात ते पण भर चौकात.
माझा जन्मच गाजण्यासाठी
झालाय म्हणून तर मी
मित्रांच्या ह्रदयात आणि
जळणाऱ्याच्या नजरेत असतो.
जीवनात प्रत्येक काम
असे करा की…..
लोक तुमची नक्कल करतील
पण बरोबरी नाही.
कमजोर कोणीच
नसते ओ शेठ… 💪❣❤
विषय फक्त वेळेचा असतो.😎 ⏰
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण पर्यंत करणे मी सोडणार नाही.
अंतरमनात कितीही संघर्ष असला
तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे,
हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे.
वाईट दिवसाला
समोर गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची
किंमत कळतनाही.
जिवनात अश्या माणसांना 👦
जवळ करू नका….
ज्यांना काम झाल्यावर👱🏻
बाप बदलन्याची सवय असते.
मन चांगले आणि
स्वभाव रॉयल ठेवा….😎
देव आपल्याला काहीच
कमी पडू देणार नाही.
असे जगा की….
लोकांनी तुम्हाला☝️👉
Block नाही……
Search केले पाहिजे.🤩
बोलुन दाखवायचे नाही…..
बस लक्षात ठेवायचे की…..
कोण आपल्याशी कसे वागत आहे.
कारण बोलुन वाईट होण्यापेक्षा
शांत राहाणे केंव्हाही चांगले.
Good Thoughts In Marathi On Life | कर्माचा सिद्धांत
व्यक्तिमत्व असे बनवा कि….
आधांरातही लाखोंची नजर
तुमच्यावर पडली पाहिजे.
धाडसी माणुस भीत नाही…..!
आणि भिणारा माणूस
धाडस करत नाही. आणि
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही.
इतका श्रीमंत नाही की…
सर्व विकत घेईल….
परंतु इतका गरीबही नाही की….
स्वतःला विकणार…
किनारा मिळाला….
तर ठीक आहे.
परंतु दुसऱ्यांना बुडवून
पोहायचे नाही आहे…!
जर गरुडासारखे
उंच उडायचे असेल….
तर कावळ्यांची संगत
सोडावीच लागते.
Attitude आम्हाला पण
दाखवता येतो…..
अंतर इतकाच आहे की…
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
आम्ही खूप भारी तर नाही….😎
परंतु कोणापेक्षा 😇
कमी पण नाही….😣
जे आहे ते 💥💥
Real आहे… 💯💯….!!
जरी माझ्यावर जळणारे 🔥🔥
खूप असेल तरी मला काही 😣
फरक पडत नाही. कारण 😌
माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत…..!!😀
हो मी बदलेला आहे.
कारण आता मी स्वतःच्या
सवडीनुसार जगतो. आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
बोलून दाखवण्यासारखे
खूप काही आहे……
पण आपण बोलून नाही….
तर करूनच दाखवतो.
इज्जत दिली तरच इज्जत
बाकीचा रुबाब घरी.
स्वप्न असे बघा की
ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी केवळ
तुम्हालाच बघितले पाहिजे.
या जगात रिकाम्या लोकांची
किंमत नाही आहे.
त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
Marathi Quotes Attitude
खेळ “पत्त्याचा” असो
अथवा जीवनाचा….
आपला “एक्का” तर
तेव्हाच दाखवा…. जेव्हा
समोर “बादशाह” असेल.
भावा लायकीची गोष्ट
तु करू नको…
तुझ्या बंदुकीपेक्षा लोक
माझ्या डोळ्याने अधिक
घाबरतात.
माझी वेळ बघून ज्यांनी
मला नकार दिला….
शब्द आहे आपला
अशी वेळ आणणार कि
वेळ घेऊन भेटावे लागेल मला.
जास्त नाही थोडेच जगायचे आहे.
परंतु लोकांच्या कायम आठवणीत
जगायचे आहे.
बाहेरच्या लोकांचे सोडून द्या 🙏
इथे तर आपलेच लोक 😎
आपल्यावर जळतात….!🔥
तुम्हाला जर कोणी रिजेक्ट केले ….
अस्वीकार केले तर…..
निराश होऊ नका. कारण
सर्वसाधारण लोक
महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..
त्या स्वीकारण्याची त्यांची
लायकी नसते…..!
कधीही स्वतःचा कमीपणा
दाखवू नका. कारण….
लोक तुटलेल्या पतंगला
पकडण्यासाठी तुटून पडतात.
माझा Status…
तुझ्या Mobile मध्ये दिसेल
इतकी तरी तुझी लायकी नाही.
जीवनात इतके यशस्वी व्हायचे आहे….
आपल्याला जी आज नाही बोलली आहे…
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचे आहे…!
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो.
सिस्टम ला दोष देण्यापेक्षा
सिस्टीमच बनून जगायचे….
ते पण रूबाबात….!
जगने साध असले… ✌
तरी चालेल. परंतु
वागण्याचा अंदाज……❤
इतरांपेक्षा वेगळा ठेवा. 🔥
काही लोकांना माझ्याबरोबर
शाळा करायला खुप आवडते.
पण आईशप्पथ एक दिवस…..
त्यांच्या शाळेची घंटा 🔔
आपण नक्की वाजवणार….!
थोडीशी Late पण Direct थेट
आपण असा 🤩👉एक ßränd आहॆ…
ज्याला 🕺🏻😉👉Famous व्हायला😘
👉कोणत्याही 👑जाहिरातीची
गरज नाही.
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने
बघू नका….
तुमच्या दहा पिढ्या जातील
नुसते आमचे नाव पुसायला.
वाईट दिवसात 🤫 सगळ्यांनी
मज्जा घेतली 😣 ,
परंतु 🤩 लक्षात ठेवा….😎
दिवस बदलायला 💪
वेळ लागत नाही….!!
टीका असो किंवा स्तुती…..
स्पष्टपणे आणि तोंडावर
करायला शिका..!
गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीचे कारण बनायचे आहे.
जेव्हा सगळे पर्याय संपतात….
तेव्हा लोक आमचा शोध
सुरू करतात….!!
दहशत तर….
डोळ्यात असायला पाहिजे.
हत्यार तर…..
हवलदार कडे पण असते.
जे माझे “मित्र” आहेत
त्यांच्यासाठी मी “शक्ती” आहे,
आणि जे माझे “शत्रू” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.
काही गोष्टी बोलून नाही…
तर करून दाखवायच्या
असतात.
“Status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा पाहतात….!
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
आपण फक्त
चालत राहायचे असते…
जळायच आहे की जुळायचे आहे
हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे.
खूप जगलो दुसऱ्यांसाठी….
आता जगायचे फक्त स्वतःसाठी.
जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.
बापा समोर अय्याशी आणि
आमच्या समोर बदमाशी…
बेटा चुकूनही सुद्धा करू नकोस.
यश मिळवण्याचे वेड पाहिजे….
मग संकटाची काय लायकी आहे.
“छाप” तर अशी पाहिजे
ज्या दिवशी पण हारू….
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
आपल्या हरण्याचीच
चर्चा झाली पाहिजे.
जरी समोर कुणीही
किती मोठा असला ना…
तरी फालतू मध्ये आपण
कुणाचेही काहीही
ऐकून घेत नाही
“तू भारी… तुझ्या घरी…!”
खूप मोठा तर नाही आहे…😣
पण होणार नक्की….💥
त्यांच्यासाठी ज्यांनी 😨
मला कमी समजले होते….!
💯💯😇
विषय किती वाढवायचा
हे तू ठरव….!
तुझा विषय कधी आणि कसा
बंध करायचा हे आम्ही ठरवतो.
Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह
तुला काय वाटते….
तू गेलीस तर
मी काय मरून जाईल.
अगं तू पोरगी आहेस
ऑक्सिजन नाही….!
हे आवश्यक नाही कि….
माझी सेल्फी सर्वांना आवडेलच
परंतु कोणाच्या डोळ्यात खुपण्यात
एक वेगळीच मजा आहे.
तुझ्या Attitude वरती
लोक जळत असतील. परंतु
माझ्या Attitude वरती
लोक मरतात.
काही पण करा……
पण आपल्यामुळे
बापाची इज्जत
कमी नाही झाली पाहिजे.
लक्षात असू द्या.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की…
आपल्याला हरविण्यासाठी
प्रयत्न नाही… तर कट
रचले गेले पाहिजेत. कट….!
मला इतकेच माहित आहे….
वेळ प्रत्येकाची येते….
Just Wait And Watch..
विरोधकांचा
विरोध नाही करत बसायचा…
शांत बसून त्यांचा
कार्यक्रमच करायचा.
जीवन खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.
तुम्ही Brand घालायची
स्वप्न पाहता….. आणि
आम्ही Brand बनवायची.
स्वत:च्या जिवावर
जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण
अभिमान वाटेल.
अजून तर फक्त
नाव सांगितलंय भावा…
ओळख सांगितली तर
राडा होईल… राडा…
रोडवर स्पीड लिमिट…
पेपर मध्ये टाइम लिमिट…
प्रेमात एज लिमिट….
पण आमच्या
दादागिरी मध्ये नो लिमिट.
मी काहीच बोलणार नाही🤫
वेळ दाखवून देईल सगळ्यांना⏳
मी कोण आहे😎 मी कसा आहे💪
आणि मी काय करू शकतो…..!🤘
Attitude Status in Marathi
जगाला काय आवडते म्हणून
काही करत नाही बसायचे…
आपल्याला आवडले…
बस्स…विषय संपला…..!
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे.
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.
रॉयल मराठी स्टेटस
लायकी दाखवून द्यायला
वेळ लागणार नाही… त्यामुळे
लायकी मध्येच राहायचे….!
अरे जळणारे जरी वाढले ना…
तरी चाहते
कमी होणार नाही आपले.
आम्ही इतके पण चांगले नाही
ओ शेठ….
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचा
विचार करता ना…. तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.
मी लाख वाईट असेल…. 😨
पण🤪स्वतःच्या स्वार्थासाठी😣
कधी कोणाला धोका दिला नाही.😌
“Attitude” ची तर
गोष्टच करू नकोस….
जेव्हा पैदा झालो होतो….
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत
बोललोच नव्हतो.
जगावे तर….
बुद्धिबळातल्या वजीरा सारखे.
कारण…. पूर्ण खेळात
समोरच्या बादशहाला भीती आणि
दहशत ही वजीराचीच असते….
राजाची नाही.
“सिकंदर” तर
आम्ही आमच्या मर्जीचे आहोत.
परंतु आम्ही
“जग नाही मन जिंकायला”
आलो आहोत.
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी
बदलावेच लागेल.
जास्त प्रामाणिक राहून….🙏
काहीच मिळत नाही. 🤝
इथे लोक…. खोटेपणाला 🤫
मोठेपणा समजतात….! 🙏🙏
स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय…. ते तर
देवाला पण नावे ठेवतात.
आपल्या “हिशोबात” राहा…
नाहीतर….
“बेहिशोब” करणे मला येते .
तुमचा पॅटर्न कोणताही असो….
आमचा नाद केला तर….
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
आत्ता तर खरी सुरुवात 🤝
केली आहे. 🙏 अजून मार्केट 😣
गाजवायचे बाकी आहे…!!
ज्यांचा स्टेटस… 😎
स्टोरी… पोस्ट 🤔
मी बघत नाही….
त्यांनी समजुन जावे…👍
तुमची लायकी – इज्जत 🤝
माझ्या नजरेत 30 सेकंदाची🤫
पण नाही आहे….!! 😅🤩
पाठीमागे लोक काय बोलतात 🤔
त्याचे दुःख नाही आहे….😅
गर्व तर त्या गोष्टी चे आहे कि 🤩
कुणाची हिंमत नाही 💥
तोडांवर 🤪बोलायची…..!😈
फक्त वेळ ⏳ येऊ दे रे….
उत्तर हि देणार 🤨
आणि हिशोब हि करणार. 👊
सिद्ध करतो आहे….
सध्या स्वतःला.
झालो प्रसिद्ध की
कळेलच तुम्हाला….!
जखमी सिहांचा “श्वास”
हा त्याच्या आवाजपेक्षा
अधिक “घाबरवणारा” असतो.
माझ्या Attitude मध्ये
इतका करंट आहे कि….
तू जळून खाक होशील.
फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज…
कधीच सहन करायचा नसतो.
जे काही करायछे आहे
ते आत्ताच करा… कारण
वेळ गेली की पुन्हा येत नाही.
आम्ही ज्यांच्या नजरेत खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
आमची जगण्याची पद्धत
थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर
आमच्या “जिद्दीवर” जगतो.
चांगले वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.
मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
जर भिडायची लायकी नसेल 😣
तर नडायची खाज😄
पण ठेवू नका👊….!!
इतिहास साक्षी आहे…
खवळलेल्या समुद्राचा…
आणि शांत दिसणाऱ्या
माणसाचा…
कधीच नाद करू नये.
मोठे होण्यासाठी….😇
ओळख लागत नाही…. 😇
माणसांची मने….♥️♥️
जिंकावी लागतात💯🤩…!!
काय हवा करायची…..
घे करून. परत
उद्या म्हणू नको की
मला संधी दिली नाही.
माझ्या बद्दल इतका विचार
नका करू. कारण….
आम्ही “मनात” येतो
“ध्यानात” नाही.
जर माणसे जोडण्यासाठी
गुढघे टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
आम्ही कोणालाच
कमी समजत नाही.
फक्त आम्हाला
कमी समजण्याची चुकी
तुम्ही पण करू नका.
त्या ठिकाणी
नेहमी शांत राहा. जेथे…
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःचे” गुणगान गातात.
जर तू “आग” आहेस…..
तर मी तुला जाळणारी
“माचीस” आहे.
माझ्या पासून थोडे
सावध राहा. कारण…
माझा Attitude
इंद्रधनुष्य सारखा आहे.
कधी कोणता रंग बदलेल
सांगता येत नाही.
हे ही वाचायला आवडेल :-
Good Thoughts In Marathi On Life | कर्माचा सिद्धांत
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही…..
मला ती व्यक्ती व्हायची आहे…
ज्याची “गर्दी” वाट बघेल.
जगायचे तर
असे जगायचे की…..
जळणारे करपलेच पाहिजे..!
स्वतःची चूक
स्वतःलाच कळली की
बरेच प्रश्न सुटतात.
मी कसा आहे….
हे माझ मला माहीत आहे.
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.
Attitude Status in Marathi ,
ह्या बदमाशीच्या गोष्टी….
जरा विचार करून बोलत जा
बाळा… कारण ज्या
“बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत…
त्या पुस्तकाचा मी लेखक आहे.
मला एवढी हवा नको दाखवूस…
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.
तस तर आम्ही कुत्र्यासोबत
सुद्धा दुश्मनी करत नाही.
परंतु कोणी मध्ये आले तर
वाघाला सुद्धा सोडत नाही.
मी तर असाच आहे…..
पटले तर घ्या….
नाही तर द्या सोडून.
जगणे खूप सोपे आहे हो….
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
लोकांचे कसे असते….
ज्याची हवा त्याला मुजरा….
आणि आपले कसे असते…
ज्याची हवा त्याला तुडवा….!
ज्या दिवशी काहीतरी
नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचे
आणि चर्चा ही केवळ
आमचीच असणार.
हरलात म्हणून
लाजू नका….
जिंकलात म्हणून
माजू नका….
Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.
काही लोकांना
जरा माझी जास्तच माहिती असते.
बहुतेक ते कामधंदे सोडून
माझा अभ्यास करतात वाटते.
जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
जर विरोधात गेला तर…
सरळ उडवतो.
एकदा का….
जिंकायचे ठरवले ना, मग
समोर कोणी पण येऊ दे
विषय संपला.
खोटेपणा 😌 आणि मोठेपणा 😇
दाखवून…. कधी कोणाची मने ♥️
जिंकली नाही 😌 जे काही आहे ♥️
ते रिअल आहे…..!!🤩🤩
जीवनात त्याच व्यक्तीसाठी 👆👑
Compromise करा…. 💫✌️
ज्याला स्वत:च्या 🔥🖐️
Attitude पेक्षा….😎🤙
तुमच्या Feeling अधिक ❤️
महत्वाच्या आसतील…. 👑
जीवनात नोकर तर
कधी पण होऊ शकता…
मालक व्हायची स्वप्न बघा.
जर कोणी खिळा बनून
टोचत असेल ना…
तर त्याला ठोकलेलेच
कधीही चांगले.
शांत आहे परंतु संत नाही….
लक्षात असू द्या….
ताणून मारिन.
जर तुमच्याशी लोकांना
काही प्रॉब्लेम असेल….
तर नेहमी लक्षात असू द्या…
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे
तुमचा नाही…..!
माझा मित्र असो अथवा माझे प्रेम
मजा – मस्करी पूर्णतः माफ आहे
पण खोटे आणि धोका मुळीच नाही.
वय आणि पैसा 💰 यावर
कधीच गर्व 🙏करू नका…..
कारण ज्या गोष्टी मोजल्या
🙏 जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात……!! 💯💯
लक्षात ठेवा….. 🤔आपल्याला
जितकी 🙏 इज्जत देता येते….
त्याच्या दुप्पट 🤩 आपल्याला
काढता पण येते….!! 💥💥
जर चुकला तर वाट दाखवू
परंतु भुंकला तर वाट लावू…!
आमच्या सवयी खराब नाहीत
केवळ आयुष्य थोडा रॉयल जगतो.
आपण इतिहास
वाचायला नाही….
रचायला आलो आहे.
तुम्ही विरोध करा
तेच तुम्हाला जमेल. कारण
तुमची लायकी माझी बरोबरी
करायची नाही आहे.
नेहेमी मैदानात तयारीनेच उतरा
कारण अर्धवटाला हे जग
मुळीच किंमत देत नाही…!
जिव तोडुन बदनामी कर माझी
कारण बरोबरी करायची
लायकी नाही ना तुझी….
कामाशिवाय आठवण आली
तरच संपर्क साधा……
जीवनाचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले…..
तुम्ही त्यांना विसरा.
कारणे सांगणारी लोक
यशस्वी होत नाहीत…
आणि यशस्वी होणारी लोक
कारणे सांगत नाही.
स्वत:ची तुलना इतरांबरोबर
करू नका. कारण तसे करून
तुम्ही स्वत:चा अपमान करता.
जर तुम्हाला Marathi Quotes Attitude ,
Attitude Status in Marathi ,
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये चा संग्रह आवडला असेल
तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
पुढे वाचा
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह
[…] 200+ Marathi Quotes Attitude […]
[…] एकदा शांत मनाने वाचा, Good Thoughts In Marathi On Life, तुमच्या जीवनाचा आलेख तुम्हीच बनवा | सुंदर विचार […]
[…] बायकोचे प्रेम | नवरा बायको मराठी स्टेटस | Husband wife Quotes In […]
[…] 200+ Marathi Quotes Attitude | Attitude Status in Marathi […]
[…] 200+ Marathi Quotes Attitude | Attitude Status in Marathi […]
Wow, awesome weblog format! How long have you ever been running a
blog for? you make blogging look easy. The
whole glance of your site is excellent, let alone the
content material!