Good Thoughts In Marathi On Life –
आयुष्य मराठी सुविचार –
जीवन अजिबात अवघड नसतेच…!
जीवनावर मराठी सुविचार
कधी कमावलेला पगार खर्च कुणावर करायचा…?
कधी जागा नसते…!
कधी जर जागा आणि पोकडी दोन्ही असली
कधी डब्यात भाजी आपली आवडती नसते…!
करपलेलीच पोळी डब्यात असते…! आणि
शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंगच्या वासात आपली
कधी कोणी सोबत असूनही एकटेपणा असतोय…!
प्रत्येक क्षण भरल्या – भारावल्या सारखा वाटतेय…!
Good Thoughts In Marathi On Life –
आयुष्य मराठी सुविचार –
कधी काही आवडते शब्द कानावर पडतात…
कधी अपेक्षीत असलेल्या व्यक्तीकडून
तर कधी अनपेक्षित असलेल्या व्यक्तीकडून
कधी आपण वागायचे तरी कसे समजत नाही…!
याचे उत्तर सापडत नाही….!
कधी कुणाला दोष द्यायचा समजत नाही…!
कधी डोके टेकायला जागाच सापडत नाही…!
नमस्कार करायची इच्छा होत नाही…!
कधी कुठे कठोरतेने वागायचे… आणि
कधी समोरचा व्यक्ती आपल्याला
तर कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क
आपल्याला नकोसा वाटू लागतो…!
Good Thoughts In Marathi On Life –
आयुष्य मराठी सुविचार –
कधी पैसा असल्यावर नात्यांची आवड होते…! आणि
पूर्ण करता येत नाहीत म्हणून मन हिरमुसते…!
यामध्ये आणखीन ५ – ६ गोष्टी वाढवल्या तर
ताण घेतलाच तर तणाव होतो…!
काय म्हणून चिंता जीवन कठीण करते….!
आपण वाहत्या नदी सारखे जगावे…
सतत वाहत राहावे…!
नेहमी या जीवनावर…. या जन्मावर….
आणि या जगण्यावर प्रेम करावे…!
|
|
फ़क्त समाधान शोधा…
गरजा तरआयुष्यभर संपणार नाहीत…!
थोड्याशा तडजोडीने जर…
सुख मिळत असेल तर…
तडजोड करायला काय बिघडतेय…!
|
Good Thoughts In Marathi On Life –
आयुष्य मराठी सुविचार –
|
म्हणजे … वागायला आणि बोलायला उत्तम …
पण इमर्जन्सीत कामाला येत नाहीत…!
म्हणजे… कामाला येतात, पण…
साईड इफेक्ट कसा काढतील सांगता येत नाही…!
|
|
जीवनात काय करायचे… हे ठरविण्यासाठी वेळ
वाया नका घालवू नाहीतर…
तीच वेळ तुम्ही काय करायचे हे ठरवेल.
|