Home Blog Page 33

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

0
Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा

Moral Story Marathi | एक किलो तूप |
मराठी बोधकथा | सुविचार

good-thoughts-in-marathi-on-life-सुविचार-फोटो-मराठी-सुविचार-images-vb-good-thoughts-सुंदर-विचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

आयुष्यात मनस्ताप अवस्था
टाळायची असेल तर…
कोणाकडून कोणतीही
अपेक्षा ठेवू नका.

 

एक गरीब शेतकरी आपल्या गावामधून तालुक्यातील बाजारात तूप

विकण्यासाठी जायचा.

 

एका दुकानदाराला त्याचे तूप खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दर

आठवड्याला एक किलो तूप घेऊन ये असे सांगितले.

 

शेतकरी सुद्धा हे ऐकून आनंदी झाला.

शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली.

आणि सामान घेऊन तो घरी आला.

 

नंतर शेतकरी जेव्हा हि तूप घेऊन जायचा तर सरळ त्या दुकानदारालाच देत असे.  

दुकानदारही नेहमी शेतकऱ्याला तुपाचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले.

 

एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या तुपाचे वजन केले तर

ते 900ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो आणि

तूप 900ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.

शेतकरी आपली फसवणूक करत आहेअसा विचार त्याच्या मनात आला…!

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

 

दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या

समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या

रागाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला तू मला मूर्ख

बनवीत आहेस.

 

शेतकरी म्हणाला अहो दादा… माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच

नाही आहे. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप

बनवूनच मी तूप मोजून आणतो.

 

शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान लाजेने खाली गेली…! कारण

तो स्वतःच चुकीचे काम करत होता…!

त्याच्या लक्षात आले की, आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते.

 

कथेची शिकवण :-  या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की

आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.

कारण शेवटी जैसी करनी…. वैसी ही भरनी…!

 

मी जगाला जसे देईन तसे जग मला देईल

ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

 

सुगंध देणारी अगरबत्ती संपली की

मागे फक्त राख उरते…

त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही …..

सेच मनुष्य देहात जो पर्यंत जीव आहे

तो पर्यंत छान जगा…

कारण जीवन खूप सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवा.

 

भूक लागली म्हणून

भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही….

आणि पैसा जास्त आहे म्हणून

भुकेपेक्षा जास्त अन्न ही खाता येत नाही...!

म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक

रेषेपर्यंतच स्थान आहे….!

 

पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा

आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली

सोन्यासारखी माणसे हिच आपली श्रीमंती आहे…!

 

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

नाती सुंदर व्हायला माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

वर्षातले दोन दिवस तुम्ही काहीही करु शकत नाही…

कालचा दिवस आणि उद्याचा दिवस

जीवनात तुम्हाला काही करायचे असेल

तर ते आजच करा.

कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे…!

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

सुखी माणसाचा सदरा

कोठेही विकत मिळत नाही…!

तो आपल्या स्वतःलाच शिवावा लागतो

आपल्या स्वभावाच्या मापाने

आणि भावनांच्या धाग्यांनी.

 

 

Moral Story Marathi | एक किलो तूप | मराठी बोधकथा | सुविचार
एक किलो तूप…! – Marathi बोधकथा – सुविचार 

 

 

जर खरेच आयुष्यात… 
आनंदी राहायचे असेल ना…
तर पैसा पाकिटात ठेवा…
डोक्यात नाही…
 
हर कोई सुख की चाबी ढूंढ़ रहा हैं

लेकीन सवाल यह है की…

सुख को ताला किसने लगाया हैं?

 

(संकलित कथा)

Heart Touching Story | हृदयस्पर्शी गोष्ट – बाप आणि मुलगी

4
Heart Touching Story | हृदयस्पर्शी गोष्ट - बाप आणि मुलगी

Heart Touching Story |
हृदयस्पर्शी गोष्ट – बाप आणि मुलगी

वाचल्यावर नक्कीच तुमचे डोळे पाणावतील….

Heart Touching Story | हृदयस्पर्शी गोष्ट - बाप आणि मुलगी

 

एका संध्याकाळची तरी अंदाजे आठ वाजलेले होते. हॉटेलमध्ये आम्ही तीन मित्र

बसून चहा घेत होतो.

 

आमच्या समोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि दहा वर्षांची मुलगी बसलेली होती.

त्या व्यक्तीचा शर्ट ही फाटका होता. शर्ट ची वरची दोन बटने गायब होती.

मळकी पँट, थोडी फाटकी रस्ता खोदणारा वेठबिगार असावा.

पण मुलीनी छान दोन वेण्या घातलेल्या होत्या. फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता...

तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होता. 

ती सगळीकडे डोळेमोठ्ठे करून फडफडत पाहात होती… 

 

डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखाखाली बसायला गूबगूबीत सोफा 

ती अगदी सूखावलीच वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले

 

त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक डोसा आना असे सांगितले…

मुलीचा चेहरा तर अजून खुलला.

Heart Touching Story |
हृदयस्पर्शी गोष्ट – बाप आणि मुलगी

वेटर म्हणाला… आणि तुमच्यासाठी काय आणू…?

नाही… नाही… मला काही नाही…!

 

डोसा आला चटणी सांबार वेगळागरमागरम मोठ्ठा फूललेला

मुलगी डोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने

पाहता पाहता पाणी पीत होता…! तेवढ्यात त्याचा फोन वाजला….

साधा फोन होता. आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात.

फोन वर आवाज बरोबर येत नव्हता म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले.

मग तो मित्राला सांगत होताआज मुलीचा वाढदिवस आहे…! म्हणूनच तिला

हॉटेलात घेऊन आलो आहे…!

Heart Touching Story

जर शाळेत तुझा पहीला नंबर आला तर मी तूझ्या वाढदिवसाला हॉटेलात

मसाला डोसा खायला घालीन असे म्हणालो होतो

ती डोसा खात आहे…!

 

मित्र, छान… छान… अरे तू काय खात आहेस…?

मी काहीही बोलावले नाही रे…

दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे…!

 

घरी पिठले भात आहे माझ्यासाठी…!

त्याचे हे बोलणे एकून मी स्तब्धच झालो….

 

बाप कसा हि असो… श्रीमंत असो किंवा गरीब….

बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल…!

Heart Touching Story |
हृदयस्पर्शी गोष्ट – बाप आणि मुलगी

मी काऊंटरवर चहाचे आणि त्या दोन डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले…

अजून एक डोसा आणि चहा त्या टेबलावर पाठवा...!

जर पैसे नाहीसे विचारले तर त्यांना असे सांगा की…आज तुमच्या मुलीचा

वाढदिवस आहे नातुमची मूलगी शाळेत पहिली आली नां….

आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे…! म्हणुन आमच्या हॉटेल कडून

खासअसाच अभ्यास कर म्हणावे….! ह्याच बिल नाही….!

पण पण… कृपाकरून फुकट हा शब्द वापरु नका

 

त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता…!

 

आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला मी बाहेरून बघतच होतो

बाप थोडा कावराबावरा झाला आणि म्हणाला

मी एकच डोसा म्हणालो होतो…!

 

तेव्हा हॉटेल चे मॅनेजर म्हणालेअहो तूमची मूलगी शाळेत पहिली आली

हे आम्ही ऐकलेले आहे… म्हणून आमच्या हॉटेल कडून तुम्हा दोघांना फ्री…!

 

बापाच्या डोळयांत पाणी आले…!

मुलीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतय…!

बाप वेटरला म्हणालाहा डोसा बांधून दयाल कां…?

मी आणि माझी बायको दोग बी अर्धा-अर्धा खाऊ

तिला कुठे असे खायाल मिळतेय…!

आणि आता माझ्याही डोळयांत खळ्ळकन पाणी आले… !

 

प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

Marathi Story | अर्ध्या भाकरीचे कर्ज, हृद्यस्पर्शी मराठी कथा

 

Marathi Bodhkatha – संधीचे सोने – मराठी बोधकथा – सुंदर विचार

0
Marathi Bodhkatha, संधीचे सोने - मराठी बोधकथा, सुंदर विचार

Marathi Bodhkatha,
संधीचे सोने – मराठी बोधकथा,
सुंदर विचार

एका नदीच्या काठावरील झाडावर एक माकड आणि एक माकडीण बसलेले

होते. त्याच वेळी अचानक आकाशातून आवाज यायला सुरुवात झाली की….

ही आवाज बंद जशी बंद होईल… तसाच जो कोणी ह्या नदीच्या पाण्यात उडी

मारेल तो खूप सुंदर असा राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल.

 

आकाशातून आवाज सुरूच असते. माकड आणि माकडीण ऐकत असतात.

त्यांच्या मनात विचारांचे गोंधळ सुरू असते…. काय करू…? काय करू…. ?

काय करू… ? दोघेही विचार करत असतात.

आता आकाशातील आवाज बंद झाली…

तशीच माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते… माकड ओरडतो

वेडी झालीस का तु…? से कधी होते का?

आकाशातील आवाज खोटा असेल तर…

 

तेवढ्यातच पाण्यातून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते.

ती माकडाला म्हणते  अरे माकडा जरी आकाशातील आवाज खोटा ठरला असता…

तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते. परंतु एक संधी घेतल्यामुळे

आता मी राजकुमारी झाली आहे.

Marathi Bodhkatha

आपल्या समोर एक संधी असूनही आपण केवळ विचारच करत राहिलो अथवा

वेळेवर निर्णय घेतला नाही म्हणून आज तु माकडच राहिलास.

 

दररोज ही संधी मिळत नाही. आणि आज मिळालेली संधी तु ओळखला नाही.

केवळ शंका घेत बसला आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास…!

 

मित्रांनोमनातील आवाज हा आकाशातील आवाजा सारखाच असतो.

जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे.

नाहीतर माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून माकड बनून राहावे लागेल.

 

संधीचे सोने – मराठी बोधकथा,
सुंदर विचार

 

संधीचे सोने - मराठी बोधकथा - Marathi Bodhkatha
संधीचे सोने – मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha

 

बोधकथा, खरा पुण्यवान | मराठी कहाणी

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi | सुंदर विचार

Happy Birthday Wishes Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4
Happy Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-happy-birthday-wishes-marathi

Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नमस्कार

या ब्लॉगवर आपले स्वागत आहे… जर का आज तुमच्या मित्राचा…

आईचा…. बहिणीचा…बायकोचा…. मुलीचा… किंवा कुणाचाही

वाढदिवस असेल आणि तुम्ही शुभेच्छा ( Birthday Wishes Message )

पाठवणार आहात तर थांबा…

 

कारण आज इथे निवडलेले छान छान वाढदिवस शुभेच्छा संदेश

( Happy Birthday Wishes ) आपल्यासाठी इथे देत आहो…

तेही आपल्या मायबोली मराठी भाषेत…  

 

हे तर तुम्हालाही माहित आहे की वाढदिवस हा सगळ्यांसाठी

विशेष दिवस असतो. हा… ही गोष्ट वेगळी आहे की वय वाढते

त्याबरोबर वाढदिवसाचे महत्व कमी कमी होत जाते.

पण आता facebook मुळे सगळ्यांचे वाढदिवस आपल्याला

माहित होतात…

 

पूर्वी स्वतःचेच वाढदिवस लक्षात राहत नव्हते…

तर मग सुरु करू या आपल्या नातेवाईकांना…. मित्र….

शुभचिंतक…. सहपाठी…. वडील….आई… बहिण… भाऊ…

बायको… ज्यांचा हि वाढदिवस आहे त्यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवून त्यांचा दिवस

आणखीन खास ( Special ) बनूया…

Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

  

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-happy-birthday-wishes-marathi-shubhecha-wadhdiwasachya-hardik-shubhecha-vb-wishes
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी… 

आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत. 

आजचा वाढदिवस आपल्या अनमोल 

क्षणांची आठवण ठरावी. या आठवणीने 

आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे 

हीच इच्छा….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

Happy Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-happy-birthday-wishes-marathi-shubhecha-wadhdiwasachya-hardik-shubhecha-vb-wishes
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

 

आजचा दिवस

आमच्यासाठीही खास आहे… 

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

मनी हाच ध्यास आहे

यशस्वी व्हा… औक्षवंत व्हा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Wishes For New Born Baby In Marathi | बाळ जन्माच्या शुभेच्छा

 

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-happy-birthday-wishes-marathi-shubhecha-wadhdiwasachya-hardik-shubhecha-vb-wishes
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ

अधिक अधिक विस्तारित होत जावो.

तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.

तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो

हीच सदिच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-happy-birthday-wishes-marathi-shubhecha-wadhdiwasachya-hardik-shubhecha-vb-wishes
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

तुला तुझ्या आयुष्यात 

सुख आनंद आणि यश लाभो. 

तुझे जीवन हे 

उमलत्या फुलांसारखे फुलून जावो. 

त्याच्या सुगंध तुझ्या जीवनात 

दरवळत राहो… 

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त 

ईश्वर चरणी प्रार्थना…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत-शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 
 

 

तुला तुझ्या जीवनात

सुख, आनंद आणि यश लाभो

तुझे जीवन हे

उमलत्याफुलासारखे फुलून जावो

त्याचा सुगंध तुझ्या

सर्वजीवनात दरवळत राहो

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त,

ईश्वरचरणी प्रार्थना…!

 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Anniversary

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत-shubh-diwas
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

Happy Birthday Wishes Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा शुभ दिवस
तुमच्या जीवनात शतदा येवो
आणि प्रत्येक वेळी
आम्ही वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

 

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

 

तुमचे जीवन
फुलांसारखे सुगंधित राहो

आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts-diwas
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

 

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना
उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे
हळूच सांगून जातो !

अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 

 

सरलेल्या वर्षातील
अपयश, दुख, चिंता विसरून
नव्या जोमाने कामाला लाग
यश तुझेच आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy-birthday-wishes-in-marathi-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-जन्मदिवस-शुभेच्छा-vb-good-thoughts-vb
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In Marathi 
उमलत्या फुलांनी तुला
आयुष्यभर उमलण्याचे आशीर्वाद द्यावे.
सूर्य, चंद्र, ताऱ्यांनी तुला
दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद द्यावे.
आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षांनी तुला
स्वःताच्या पंखांवर विश्वास ठेवण्याचे आशीर्वाद द्यावे.
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझे जीवन
सुख… संपत्ती… यश… आणि वैभवाने समृद्ध व्हावे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

 

Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार | अशीच काही आवडलेली वाक्ये

1
Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार | अशीच काही आवडलेली वाक्ये
हसत-राहा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
अशीच काही आवडलेली वाक्ये  

नमस्कार…. 

या ब्लॉग वर आपले स्वागत आहे…

मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.

या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचार, सुविचार मराठीसुंदर विचारछान विचार

मराठी सुविचारसकारात्मक सुविचारसुविचार मराठी संग्रहसुंदर सुविचार मराठी

लहान सुविचार मराठी,

Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,  Good thought , 

Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, 

Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , 

Suvichar Photos ,

 तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि आनंदात जगा...

 

Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

दुख-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
या जगात कुठलीच गोष्ट

कायम स्वरुपी राहत नाही

तुमचे दु: सुद्धा...!
 
अश्रू-दुख-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
मला पावसात चालायला
खूपच आवडते…

कारण पावसात माझे अश्रु

कुणीही पाहू शकत नाही. 
हसत-राहा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

ज्या दिवशी आपण हसलो नाही

तो दिवस आपल्या जीवनातील

फुकट गेलेला दिवस.

वाटेवरून-चालतांना-हसत-राहा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

वाटेवरून चालतांना…

वाटे सारखे वागावे लागते…

आपण कितीही सरळ असलो

तरी वळणावरून वळवाच लागते…!
 
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
ज्यांच्यामुळे मला जीवनात त्रास झाला

अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे

कारण त्यांच्यामुळेच मला

से वागायचे नाही हे चांगलेच कळले आहे…!

 

जुने-दिवस-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

चांगली वस्तु

चांगली व्यक्ती

चांगले दिवस

यांची किंमत

वेळ निघून गेल्यावर समजते.

आशा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आशा सोडायची नसते

निराश कधी व्हायचे नसते…

अमृत मिळत नाही...

म्हणून विष कधी प्यायचे नसते…

प्रेम-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
जर तुमचे डोळे चांगले असतील

तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची जीभ गोड असेल

तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल...! 

Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

जुने-दिवस-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
चांगली वस्तु

चांगली माणसे

चांगले दिवस आले की

माणसाने जुने दिवस विसरू नयेत.

 
आनंद-वाट-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो...

त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला

यशाची सुखाची

आनंदाची वाट सापडते

नात्याची-सुंदरता-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
नात्याची सुंदरता

एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा

शोध घेत बसलात...

तर आयुष्यभर एकटे राहाल…!

आठवण-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे
आठवण...

कारण ही विसरता येत नाही

आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

 

स्वभाव-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
आपल्या जीवनात कोण येणार हे वेळ ठरवते

परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे

हे मन ठरवते... पण आपल्या आयुष्यात

कोण टिकून राहणार हे मात्र

आपला स्वभावाच ठरवतो.

यश-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagatहे देवा...!

माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना

दिर्घायुष्य लाभू दे... आणि

जीवनभर माझे यश पाहून जळत राहू दे...!

 

तिच्या डोळ्यांत पाहिले

तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात...

आणि ती सोडून गेली तेव्हा समजले

रे प्रेम कशाला म्हणतात...!


प्रेम म्हणजे

समजली तर भावना...

केली तर मस्करी...

मांडला तर खेळ

ठेवला तर विश्वास

घेतला तर श्वास

रचला तर संसार...

आणि

निभावले तर जीवन

 

केवडा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat-सुंदर-विचार

जे तुम्हाला टाळतात

त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले...

कारणसमूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा...

आपण एकटे चाललेले कधीही उत्तम…!

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
आयुष्य जगण्यासाठी

नुसते विचार असुन चालत नाही...

सुविचार पण असावे लागतात

Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार

कसे-दिसतो-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आपण कसे दिसतो...

ह्या पेक्षा कसे असतो

याला अधिक महत्त्व आहे...!

 

गरुड-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

गरूडा इतके उडता येत नाही म्हणून

चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही

अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

 

अहंकार विरहीत लहान सेवा ही मोठीच असते.

 

तुम्हाला जर मित्र हवे असतील 

तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना...

चांगले काम करायचे मनात आले की

ते लगेच करून टाका...

केवडा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
केवड्याला फळ येत नाही

पण त्याच्या सुगंधाने

तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो

आनंद-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद .

गमतीची गोष्ट अशी की… 

मौल्यवान असूनही आपल्या जन्मा बरोबर 

तो विनामूल्य मिळाला आहे .

पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की…

आपल्या पैकी बऱ्याच लोकांना 

आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो .

म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने समोर जा

मावळताना तो तुम्हाला खुप समाधान देऊन जाईल .

💧तुमचा दिवस सुखाचा जावो💧

💧💧शुभ -सकाळ 💧💧

 

25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी

[ Best ] सुविचार संग्रह मराठी 

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे

0
त्याचे पदार्थ आणि विविध फायदे
अळू-चे-पान-अळूचे-फायदे-alu-taro-root-health-benifit-of-marathi

 ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ  

आणि विविध फायदे

 

अळू :-  ( शास्त्रीय नाव –  Colocasia esculentaकलोकेशिया एस्क्युलेंटा , 

इंगलिश –  Taroटॅरो  ) ही कंदमूळ प्रकारात मोडणारीअरॅशिए सुरण कुळातील

वनस्पती आहे. अळू हा बारमाही उगवणारा असून, याची पाने आणि कंद

खाण्यासाठी उपयुक्त मानले जातात. तसेच अळू ही एक औषधी वनस्पती ही मानली

जाते. आपल्या महाराष्ट्रीयन लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात.

त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. गोंदिया आणि भंडारा

जिल्ह्याल अळूच्या पानांना कोचई किंवा घुया असे म्हणतात. अळूच्या पानांवर

बेसन आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून वाफेवर उकडतात.

नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरात मध्ये पात्रा म्हणतात.

 

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे 

 

अळू-अळूचे-फायदे-alu-taro-root-health-benifit-of-taro-marathi-information-vb-vijay-bhagat

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ  आणि विविध फायदे

 

 

अळू चे भाजीचा अळू , वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे

तीन मुख्य प्रकार आहेत.

 

अळूचाच एक प्रकार आमच्याकडे ज्याला ब्रह्मरक्षस म्हटले जाते हा पण एक

अळूचाच प्रकार आहे.. साधारणतः ओल्या मातीच्या पाण्याच्या ठिकाणी

हा खूप पसरतो.

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे 

जर का एखादा मोठा प्लास्टिक टबात एकदा चार पाच कंद ( बुड ) लावले तर

नेहमीच आठ – दहा दिवसात २०-२५ पाने आरामात मिळतात...  

एकदा बुड लावले की तेच वर्षानुवर्षे पाने देत राहतात. अळूची पाने गळ्याला

खाजवतात परंतु त्यामानाने ब्रम्हराक्षसची पाने अजिबात खाजवत नाही...

अळूचे देठ हिरवे असते तर ब्रम्हराक्षसचे देठ हा काळपट कथ्था असतो...

ह्या पानांची वडी खुसखुशीत बनते.

 

त्या गोलाकार कापून तळून खायची वेगळीच मजा... पानाचे बेसन पिठाचे मुट्ठे

बनवून त्याचा फोडणीचा खुरमुराही छान लागतो... तर लांब वड्यांची रस्सेदार

भाजी करू शकतो, तसेच त्याची देठे सोलून कापून चटणी देखील

खूप स्वादिष्ट वाटते.

 पाने तोडतांना थोडा काळजीपूर्वक तोडावीतकारण पानातून निघणारा

द्रव पदार्थ कपड्यांना लागला तर तो निघत नाही आणि कपड्यावर

डाग पडतो.

 

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे 

अळूचे-पान-अळू-अळूचे-फायदे-alu-taro-root-health-benifit-of-taro-marathi-information-vb-vijay-bhagat

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ  आणि विविध फायद

 

ब्रह्मराक्षस अळू च्या पानांचे फायदे खूप आहेत.

अळू ची पाने पावसाळ्यात खूप प्रमाणात उपलब्ध असतात. तसे हे दिवाळी पर्यंत

आरामात मिळतात. अळूचे फदफदे, ऋषीपंचमीला केली जाणारी अळूची भाजी,

कुरकुरीत अळूवड्या अशा वेग वेगवेगळ्या स्वरूपात आपण अळू ला आहारात

समाविष्ट करतोच.

 

अळू च्या पानांमध्ये एक प्रकारची खाज असते. म्हणून खुपजण याला खाण्याचे 

टाळतात. परंतू जर का आपण त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतला तर 

त्याची चव घेण्याचा मोह तुम्हांलाही आवरता येणार नाही. 

म्हणूनच आहारतज्ञ  कांचन पटवर्धन यांनी अळूचा आहारात समावेश करण्यामागील 

दिलेली ही काही कारणे नक्की जाणून घ्या.

 

व्हिटॅमिन ए चा भरपूर साठा :-
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते. सुमारे १०० – २००  ग्रॅम

अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते.

अळूमध्ये १२० %  व्हिटॅमिन ए आढळते. यामुळे त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन सी चा पुरवठा होतो :-


फक्त आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते हा समज दूर करून अळूचा

आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी चा सुमारे ८०%  साठा असतो. 

त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

व्हिटॅमिन सी ची दैनंदिन आवश्यकता पूर्ण होईल काही पैशातच…

 

शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते :-
शरीरातील रक्ताच्या कमीपणाने वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रास थांबवण्यास अळू

खूप मदत करते.

अळूमध्ये व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने शरीराची आयर्न शोषून घेण्याची

क्षमता सुधारते.

शरीरात कॅल्शियमचा पुरवठा करते :-
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम चे घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी

कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते.

डोळ्यांना फायदा :- अळूच्या पानांचे सेवन केल्यामुळे नजर सुधारायला मदत होते.

त्याचप्रमाणे डोळ्यातील शुष्कपणाच्या दूर होऊन डोळ्यातील ओलावा वाढण्यासाठी 

चांगली मदत होते.

अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास

मदत करते.

अळू च्या पानात अनेक गुणधर्म असल्याने अनेक आजारांचा बचाव होतो.

आता आपण बघूया की…

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे

 

आपल्या आहारात अळूचा समावेश कसा करता येईल…?

अळूच्या पानांमध्ये केवळ फायबर असतो पण जर याच्या सोबतीला डाळीचा

समवेश केला तर प्रोटीन्सचा ही पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि

परिपूर्ण आहार बनते. अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक

रूचकर आणि आरोग्यदायी बनतात.

 

अळू वडी प्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पाने 

डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा.

 

अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्यावी…?

 

अळूचे पान आणि कंद यात खाज असल्याने तो स्वच्छ करून या मध्ये

आंबट वस्तूचा जास्त उपयोग करावा जेणेकरून त्यामधील खाज

पूर्णपणे निघून जाईल.

 साभार 👏

 

अळूचे-पान-अळू-अळूचे-फायदे-alu-taro-root-health-benifit-of-taro-marathi-information-vb-vijay-bhagat

ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ  आणि विविध फायदे

 

Suvichar | जीवनावर आधारित प्रेरणादायी सुंदर विचार 

25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी

Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार | शांतपणे वाचा

1
Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार | मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मोर-नाचतांना-सुद्धा-रडतो-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life

Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

नमस्कार…. 

या ब्लॉग वर आपले स्वागत आहे…

मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.

या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचारसुविचार मराठीसुंदर विचार

छान विचारमराठी सुविचारसकारात्मक सुविचार

सुविचार मराठी संग्रहसुंदर सुविचार मराठी

लहान सुविचार मराठी,

Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,  

Good thought , Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , Suvichar Photos , 

Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

संवाद-साधने-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

फक्त कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी

चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा

जर का आपण स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्ती सोबत

संवाद साधुन मगच खात्री करा. 

 

नाती-जपा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे

बोलताना शब्दांची उंची वाढवा

आवाजाची उंची नाही. कारण...

पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते

विजांच्या कडकडाटामुळे नाही...!

 

जो-वाहतो-तो-झरा-मराठी-सुंदर-विचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

जो वाहतो तो झरा असतो

आणि थांबते ते डबके असते…

डबक्यावर डास येतात

आणि झऱ्यावर राजहंस…!

निवड आपली आहे…!

      

मराठी-विचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

                       

कुणा वाचून कुणाचे
काहीच डत नाही

जरी हे खरे असले

तरी ही कोण केव्हा

उपयोगी पडेल

हे सांगता येत नाही.

माणसे-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

 

डोके शांत असेल
तर निर्णय चुकत नाहीत

आणि भाषा गोड असेल

तर माणसे तुटत नाहीत. 

नाती-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images-आपले
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

 

जे तुम्हाला मदत करायला
पुढे सरसावतात

ते तुमचे काही देणे लागतात

म्हणून नव्हे

तर ते तुम्हाला

आपले मानतात म्हणुन...!

 

जीवन-आयुष्य-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images मराठी प्रेरणादायी सुविचार - मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 

 

मोर नाचतांना सुद्धा रडतो

आणि राजहंस मरतांना सुद्धा गातो

दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

 
आनंदी-रहा-मराठी-प्रेरनादायी-सुविचार-सुंदर-विचार-marathi-suvichar-quote-in-marathi-vb-vijay-bhagat-good-thoughts
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
 

 

किती दिवसाचे हे जीवन असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते

मग जगावे ते हसूनखेळून

कारण या जगात उद्या काय होईल

ते कोणालाच माहित नाही. 
म्हणून नेहमी आनंदीच रहा.

 

जीवन-आयुष्य-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
जीवनात कितीही चांगली कर्म करा….
कौतुक हे स्मशानातच होते…!
 

 

आदर-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

जिथे आपला आदर नाही
 तिथे कधीही जायचे नाही.

 

राग-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images-त्रास

 

ज्यांना रे सांगितल्यावर राग येतो
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. 
जे नजरेतून उतरलेत
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.

 

मदत-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

आपल्या हातून

एखाद्याचे

काम होत असेल तर

ते निःस्वार्थ बुद्धीने आणि
निःसंकोचपणे करा.
नेहमी दुसऱ्याला मदत करा
दुसऱ्याला त्रास होईल
असे कदापि वागू नका.

 

मदत-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

नेहमी स्वतः सोबत शर्यत लावा

जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल….

आणि जर हारलात तर अहंकार हारेल.

 

वेळ-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

पाण्याने भरलेल्या तलावात

मासे किड्यांना खातात

आणि

जर तोच तलाव कोरडा पडला

तर किडे माश्याना खातात. 
संधी सगळ्यांना मिळते...

फक्त आपली वेळ येण्याची

वाट पाहा…!

 

आठवण--वेळ-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा

आठवणी ठेवून जा की नंतर….

जर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला

तर त्याच्या ओठांवर थोडसे हसू आणि

डोळ्यात थोडसे पाणी नक्कीच ले पाहिजे…!

 

आयुष्य-जीवन-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

तुम्ही स्वतःच्या खांद्यावर

डोके टेकून रडू शकत नाही

आणि स्वतःच स्वतःला

आनंदाने मिठी ही
मारू शकत नाही…!
जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी
जगायची बाब आहे…!

 

मन-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार –  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
जगातील सर्वात सुंदर रोपटे
विश्वासाचे असते
आणि ते कोठे जमिनीवर नाही
तर आपल्या

मनात रुजवावे लागते…!

Marathi Suvichar | मराठी प्रेरणादायी सुविचार |
मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 
मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
 
वादळे जेव्हा येतात तेव्हा
आपण आपल्या मातीला घट्ट
रुजून राहायचे असते…
ती जितक्या वेगाने येतात
तितक्याच वेगाने निघूनही जातात. 
वादळ महत्त्वाचे नसते. 
प्रश्न असतो की,
आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो 
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत
बाहेर येतो याचा…!

 

मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही.
परमेश्वराने सोन निर्माण केले…
चाफ्याची फुल सुद्धा त्यानीच निर्माण केली. 
मग त्याला सोन्याला चाफयाचा सुगंध 

नसता का देता आला?

अपूर्णतेत ही काही मजा आहेच की…!

 
मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

दगडात
मूर्ती असतेच.
त्याचा फक्तनको असलेला भाग
काढून टाकायचा असतो.
आणि मग ह्याच भावनेने
माणसाकडे पहा.
 माणसातही नको असलेला भाग
दूर करायला शिका…!
राग-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
जेव्हा अडचणीत असाल
तेव्हा प्रामाणिक रहा. 
जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल
तेंव्हा साधे रहा.
जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल
तेव्हा विनयशील रहा.
जेव्हा अत्यंत रागात असाल
तेव्हा शांत रहा.

 

संधी-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

सोन्याची
एक संधी साधण्यापेक्षा
 
प्रत्येक संधीच सोने करा. 
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. 
काहीजण त्यातून मोती काढतात
तर काहीजण त्यातून मासे काढतात
तर काहीजण फक्त पाय ओले करतात...!
 हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे.
फक्त तुम्ही त्यातून काय घेता
हे महत्त्वाचे आहे…!
 
संधी-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

तुम्ही कोणासाठी कितीही केले
तरी ते कोठेतरी कमीच पडते. 
कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत… 
खोट गावभर हिंडून आलेले असते…!

 

प्रेमळ-माणसे-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
 
 प्रेमळ माणसे

तुम्हाला कधी वेदना देतील ही

पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त

तुमची काळजी घेणे हाच असतो.

 

जगातील कटू सत्य 
नाती जपणारा
नेहमी सर्वांपासून दुरावला जातो...!

 

पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

 

नेहमी लक्षात ठेवा की

आपल्याकडे असलेल्या

संपत्तीचा बडेजाव करू नका.
भरकटलेल्या जहाजात

कितीही पैसा असला तरी

पिण्याचे पाणी मिळत नाही.

जमिनीशी जोडलेले राहा.
 

 

Marathi Story | माझ्याबद्दल तुला काय वाटते..? | नवरा – बायको

0
Marathi Story - माझ्याबद्दल तुला काय वाटते..? नवरा - बायको
माझ्याबद्दल-तुला-काय-वाटते-नवरा-बायको-Marathi-Story

Marathi Story – माझ्याबद्दल तुला काय वाटते..?
नवरा – बायको

 

नवरा बायको दोघेही आपल्या पंधराव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकमेकांना देत आरामात चहा चा आनंद घेत होते. 

बोलता बोलता बायकोने नवऱ्याला विचारले…

माझ्याबद्दल तुला काय वाटते…?

 

 नवरा एकदमच बावचळून गेला… गोंधळून गेला… आता त्याला 

अशा प्रश्नांची सवय राहिलेली नव्हतीच…!

Marathi Story

माझ्याबद्दल-तुला-काय वाटते-नवरा-बायको-Marathi-Story-vb-good-thoughts-in-marathi-vijay-bhagat
माझ्याबद्दल तुला काय वाटते…? – नवरा – बायको – Marathi Story

 

जेव्हा नवीन नवीन लग्न झाले होते तेव्हा ठीक होते…

त्यावेळी बायको कडून दिवसातून एकदा तरी हा प्रश्न त्याच्या समोर यायचा

आणि त्यावेळी त्याच्याकडे खूप भारी भारी उत्तरे तैयार असायची.  

 

परंतु लग्न होऊन काही वर्षे झाल्यावर संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता

ही असली तोंडी परीक्षा पार विसरत गेला…! आणि काही वर्षे एकदमच शांत

असतांनाच अचानकच आज हा प्रश्न रुपी बॉल बायकोने टाकला….

आणि चहाचे रिकामी कप घेवून बायको स्वयंपाक करायला निघून घेली.

 

काही वेळात नवरा स्वयंपाक घरात गेला…

तेव्हा बायको पोळ्या करीत होती.

हातात लाटणे…आणि समोर तापलेला तवा

नवऱ्याने संभाव्य धोका ओळखला 

आणि सांगण्यासारखे प्रचंड आहे

संध्याकाळी सावकाशपणे सांगतो 

से म्हणून नवरा कामावर निघून गेला….

 

नवरा घरातून बाहेर पडला खरा

पण घर काही डोक्यातून बाहेर पडले नव्हते…!

पूर्ण दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला

 

खूप कठीण असते हो

नात्यांचे गणित एकदा का भावनेत अडकले की….

ते शब्दांतून सोडवने खूप कठीण असते…

 

नवरा विचार करत होता काय सांगावे…?

राजा मी तू माझी राणी वगैरे असे काही म्हणावे का?

नाही… नाही… खूप फिल्मी वाटणार….

 

तू खूप चांगली आहेस से म्हणावे…

नाही… तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे

 

समजूतदार आहेस… सहनशील आहेस… वगैरे म्हणावे…

तर ती नक्की म्हणणार…. राजकारण्यां सारखी उत्तरे देऊ नकोस

Marathi Story

 

नवऱ्याला काहीच सुचेना….

बायकोला आवडेल से वागणे आणि तिला पटेल से बोलणे…

हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे

लाईन लागेल नवऱ्यांची

त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

 

सूर्य मावळला… संध्याकाळ झाली आणि घरी जायची वेळ झाली

 

आपल्याला पाहताच तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार

याची त्याला खात्री होती

होमवर्क पूर्ण न  करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा

झालेला होता

शेवटी हिमतीने त्याने बेल वाजवली

अपेक्षेप्रमाणे बायकोने दार उघडले नाही

त्याच्या मुलीने दार उघडले… आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भज्यांचा 

सुगंध नाकात शिरला

 

 मुलगी जवळ जवळ उडी मारत म्हणाला

पप्पा मम्मी ने भजे बनविले आहे… लवकर हातपाय धुवून या

 नवरा मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला 

 बायकोने भज्यांची प्लेट समोर मांडली

 त्याने विलक्षण अपराधी चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले…

 

बायकोने जोरात हसत विचारलेकाही सुचले…?

 नवऱ्याने नकारार्थी मान हलवली 

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदाने म्हणाली… 

मलाही नाही सुचले…!

Marathi Story – माझ्याबद्दल तुला काय वाटते..?
नवरा – बायको

 

तो पुन्हा गोंधळला

इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया…?

 आणि ती सांगायला लागली…

 

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला विचारले…

तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटते?

 पाच – सहा दिवस विचार केला

पण मला काही सांगताच येईना

 मग भीती वाटायला लागली… 

माझे तुझ्यावरचे प्रेम कमी झाले की काय…?

 

 अपराधी वाटायला लागले…  काय करावे कळेना

मला स्वतः विषयी शंका होती पण पंधरा वर्षानंतर ही 

तुझे प्रेम कणभर ही आटलेले नाही याची खात्री होती.

 म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला

 

वाटले… तुला उत्तर देता ले तर आपण दोष मध्ये आहोत ..

 पण नाही तुलाही उत्तर देता ले नाही

 म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत

 जिथे फक्त वाटणे संपून वाटून घेणे सुरु झाले आहे…

 

आता शब्द सापडत नाहीत आणि त्याची गरजही वाटत नाही

 कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपली आहे…

 से म्हणून बायकोने एक कांदा भजी प्रेमाने त्याच्या तोंडात टाकली…

 शपथ सांगतो

 त्या पंधरा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता…!

 

नवरा बायको Jokes | Navara Bayko Jokes | मराठी जोक्स

Husband Wife Quotes In Marathi – नवरा बायकोचे अनोखे प्रेम

 

सुंदर विचार – Hindi suvichar with images | Hindi Suvichar

1
maa-pita-suvichar-hindi-good-thoughts-in-hindi-vb-vijay-bhagat-suvichar-imeges
maa-pita-suvichar

सुंदर विचार – Hindi suvichar with images | Hindi Suvichar

कल ज़िंदगी को एक झलक देखा
वो मेरी राहों पे गुनगुना रही थी…!
फिर मैंने उसको ढूँढा इधर उधर
मुझसे आँख मिचौली करके वो मुस्कुरा रही थी.

एक अरसे के बाद क़रार आया मुझे..

वो सहलाकर मुझे सुला रही थी
हम दोनों एक दूसरे से क्यूँ नाराज हैं
मैं उसे और वो मुझे समझा रही थी.
आखिर मैंने पूछ लिया

तू इतना दर्द क्यों दिया तूने कमबख़्त
वो हँसी और बोली

मैं ज़िंदगी हूँ..
तुझे जीना सिखा रही थी.

hindi-suvichar-with-images-vb-good-thoughts-vijay-bhagat-हिंदी-सुविचार-इमेज-सुंदर-विचार-good-day
सुंदर विचार – Hindi suvichar with images 

 अगर मन खुश है तो…

एक बूंद भी बरसात है.

वरना दुखी मन के आगे 

समंदर की भी क्या औकात है…!

dosti-suvichar-friendship-hindi-suvichar-vb-vijay-bhagat-good-thoughts-in-hindi
सुंदर विचार – Hindi suvichar with images 

 

दोस्त शब्द का अर्थ
बड़ा ही मस्त होता है…!
हमारे दोष का जो अस्त करें…
वहीँ दोस्त होता है…!

                                                

hindi-suvichar-with-images-vb-good-thoughts-vijay-bhagat-हिंदी-सुविचार-इमेज-सुंदर-विचार-quote
सुंदर विचार – Hindi suvichar with images 

इस संसार में अनेक कलाएं है…
और इन कलाओं में
सबसे अच्छी कला हैं…
दूसरों के ह्रदय कोण छु लेना…!

hindi-suvichar-with-images-vb-good-thoughts-vijay-bhagat-हिंदी-सुविचार-इमेज-सुंदर-विचार-quote
सुंदर विचार – Hindi suvichar with images 

जिंदगी की नाव में जरा 

सोच समझ कर चलना…
क्योंकि…
जब यह चलती है तो…
किनारा नहीं मिलता.
और जब यह डूबती है…
तो कोई सहारा नहीं मिलता…
                            

maa-pita-suvichar-hindi-good-thoughts-in-hindi-vb-vijay-bhagat-suvichar-imeges
सुंदर विचार – Hindi suvichar with images 

 

माँ और पिता ऐसे होते है…
जिनके होने का एहसास कभी नहीं होता…
लेकिन ना होने का बहुत होता है. 
सुंदर विचार - Hindi suvichar with images - Hindi Suvichar
सुंदर विचार – Hindi suvichar with images – Hindi Suvichar

जिंदगी में
कुछ लोगों का साथ
छोड़ना पड़ता है…
घमंड के लिए नहीं…
बल्क़ि अपने
आत्मसम्मान के लिए.
💚🌹💛🌹💜

अंदर से टुटा हुवा व्यक्ति
चाहे कितना भी मुस्कुरा ले.
परंतु… उसकी मुस्कराहट के
पीछे का दर्द
हमेशा दिख ही जाता है.
💚🌹💛🌹💜

जो इंसान
सभी का होने का
दावा करता है
और दिखावा करता है…
विश्वास कीजिये
वो इंसान
किसी का नहीं होता.
💚🌹💛🌹💜

हर रोता हुवा
पल मुस्कुराएगा….
तू थोडा धीरज रख,
अपना समय भी आएगा.
💚🌹💛🌹💜

लोग कहते है की…
इंसान का दर्द वक्त के साथ
कम होता जाता है.
मगर हकीकत तो ये है की
वक़्त के साथ इंसान को
उस दर्द को सहने की
आदत सी हो जाती है.
💚🌹💛🌹💜

अक्सर उन लोगों के
शौक कम हो जाते है…
जो लोग कम उम्र में ही
जिम्मेदार हो जाते है.
💚🌹💛🌹💜

यदि बर्तन
खाली दिखे तो
ये मत सोचो की
मांगने जा रहा है…
हो सकता है….
सब कुछ बाट कर
आया हो…!
💚🌹💛🌹💜

वक़्त आपका है…
इसको चाहो तो दूसरों की
पंचायती में लगा दो…
या फिर अपनी जिंदगी
बनाने में…
इच्छा आपकी है…!
💚🌹💛🌹💜

कुछ लोग
हमेशां मुस्कुराते रहते है…
इसलियें की उनको मालूम है
उनका दुःख समझने वाला
कोई नहीं है.
💚🌹💛🌹💜

अपनी योग्यता को
इतना बढाओ की
तुम्हे हराने के लिए
कोशिश नहीं बल्कि
साजिश करनी पड़े.
💚🌹💛🌹💜

जीवन में अगर खुश रहना है..
तो अपना दुःख छुपाना सिख लो…
मन की बातें हर एक को बताना
छोड़ दो.
💚🌹💛🌹💜

जीवन में सब कुछ करना
परन्तु सपने देखना कभी भी
बंद मत करना…
जिस रोज आपने सपने देखना
बंद कर दिया…
उस रोज से आप केवल
एक जीवन काटने वाले
व्यक्ति बन जाओगे.
💚🌹💛🌹💜

अपनों के कर्ज चुकाते चुकाते
समझ आया की…
एक माँ-बाप ही है…
जो कभी भी
कोई हिसाब नहीं मांगते…
💚🌹💛🌹💜

औरत के रोने से
उसके तकलीफ का
अंदाजा लगाया जा सकता है…
मगर आदमी की
मुस्कुराहट को देखकर…
वो अपने जीवन में कितना
दर्द लिए बैठा है.
यह पता लगा सके
ऐसी दुनिया में कोई शक्ति नहीं है…!
💚🌹💛🌹💜

मैंने वह हर एक रिश्ता और
इन्सान को आझाद कर दिया है…
जो केवल अपने स्वार्थ के लिए
मेरे साथ में था…
💚🌹💛🌹💜

अहंकार का मतलब
वास्तव में यह है की….
कोई मुझे जाने… पहचाने….
कोई मेरी चर्चा करें….
💚🌹💛🌹💜

मालूम नहीं सच्चाई है या संयोग….
अच्छे लोगों के हिस्सें में
अक्सर बुरे लोग ही आते हैं…
💚🌹💛🌹💜

जैसे कर्म हो वैसे ही फल मिलता है..
भाग्य का तो पता नहीं है…
लेकिन परिश्रम से सब मिलता है…
💚🌹💛🌹💜

तब बड़ी तकलीफ होती है
जब आपको यह महसूस हो की
आप जिसको अहमियत दे रहे हो
उसको आपकी कोई भी
अहमियत नहीं है…!
💚🌹💛🌹💜

कभी कभी दसवीं पास इंसान
वो कर सकता है…
जो एम.बी.ए. पास भी
नहीं कर सकता…
इसीलिए कभी भी किसी को
छोटा मत समझो…
हर इन्सान
अपनी अपनी जगह पर
सक्षम होता है.
💚🌹💛🌹💜

जब दुःख को बर्दाश्त करने की
आदत हो जाये…
तो आंसू नहीं आया करते…!
💚🌹💛🌹💜

 

Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र | एकदा नक्की वाचाच….!

0
Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र |एकदा नक्की वाचाच....!
Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र |एकदा नक्की वाचाच....!

Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र |
एकदा नक्की वाचाच….!

अब्राहम लिंकन( अमेरिकेचे अध्यक्ष ) यांचे आपल्या मुलाबद्दल हेडमास्तरांना लिहिलेले
पत्र फार प्रसिद्ध आहे. आणि त्या पत्राचा श्री वसंत बापट यांनी केलेला स्वैर अनुवादही
फार प्रसिद्ध आहे.
अनेक शाळांध्ये हे मराठीतील पत्र फ्रेम करून दर्शनी भागात लावलेले आहे. अनेक 
घरांमध्येही ते अगदी कौतुकाने लावलेले दिसते. ते एक आदर्श पत्र आहे यात काही
शंका नाही.
तसेच एक पत्र काही दिवसा पूर्वी माझ्या व्हाटस वर आले होते.
एका वडिलांनी आपल्या मुलाला लिहिलेले अगदी वाचनीय, आणि विचार
करण्यासारखेआजच्या काळाशी अगदी योग्य.
वयात आलेल्या प्रत्येक मुलाला पित्याने अगदी आवर्जून करावा असा उपदेश आहे
त्या पत्रात. अगदी व्यावहारीक. त्या पत्रात लिहिले आहे
प्रत्येक वडिलाने वयात येणाऱ्या आपल्या मुलाला आवर्जुन लिहावे से पत्र…!
एकदा हा पत्र नक्की वाचा आणि पटले तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही
वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा
वाचायलाही सांगा….
पुन्हा पुन्हा यासाठी की ज्यावेळी जशी मानसिक स्थिती असेल तसा प्रत्येक
वेळी वेगळा अर्थ समजून येईल.
माझ्या लाडक्या मुला मी तुला हे असे पत्र लिहित आहेतू बघ वाच
आणि ठरव

Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र |
एकदा नक्की वाचाच….!

प्रिय मुलाजगणे…. नशीब…. आणि अपघात या तीन गोष्टी कधी
घडतील आणि कधी बिघडतील हे सांगता येत नाही.
सगळे अंदाज राहते आपण इतके दिवस जिवंत राहूकिंवा एवढे वर्ष
माझे आयुष्य आहे हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे मुला
काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
मी तुझा वडील आहे आज या पत्राद्वारे तुला मी जे सांगणार ते दुसरा
कदाचित कुणीही कधीच सांगणार नाही.
   
मी माझ्या जीवनात ज्या काही चुका केल्याजर का त्या तुला टाळता आल्या
तर तुझ्या जीवनात तुला शाररीक आणि मानसिक त्रास बराच कमी होईल
म्हणून तुला काही गोष्टी सांगत आहे
   
आयुष्यात कुणाचाही द्वेष करू नकोस. सगळे तुझ्याशी नेहमी चांगले वागले पाहिजे
अशी अपेक्षा ठेऊ नकोशतसेच दुसऱ्यावर आपण तशी सक्तीही करू शकत नाही.
त्यामुळे कुणी आपल्या सोबत से का वागतात से म्हणून रागाऊ नको.
मुला तुझ्या सोबत नेहमीच चांगले वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या
आईचीच आहे. जेंव्हा जी लोकं तुझ्याशी चांगले वागतात त्यांच्याशी तु चांगलेच
वाग. पण हे नेहमी लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या
स्वार्थापोटी करतो. त्यामुळे जी माणसे गोड बोलतात, तुझ्यासोबत नेहमी चांगलीच 
वागतात त्यांना तू खरोखरच आवडतो से काही नसेलही
जरा माणसे तपासून बघ 
पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई नको करू.
     
 कुणाचेच कुणाशीही काहीही अळत नाहीआणि कुणासाठी कुणाचे जगणेही
 थांबत नाही. त्यामुळे माणसे तुला सोडून जातील नाकारतील झिडकारतील
किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केले तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील.
तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपले जगणे थांबत नाही.
कधीच नाही.

Sunder Vichar | वडिलाचे मुलास पत्र |
एकदा नक्की वाचाच….!

जीवन फार लहान आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे जर का तू
आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणे तुला सोडून जाईल.
त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा
प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही
बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा
धीर धर. काळाच्या मलमाने या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे
तेच सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगले से समजू नकोस आणि प्रेमभंग झाला
म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
या जगात अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडले तरी ही ते यशस्वी झाले
अशा तू खूप कहाण्या वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की
शिक्षण सोडले की तूही यशस्वी होशील. माहिती ज्ञान हे एक शस्त्र आहे
हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे अगदीच खरे पण
कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करावी लागतेच ना…!
माझी अशी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू माझा सांभाळ करावा…!
मी ही काही तुला आयुष्यभर पोसणार नाहीच आहे.
तू स्वत:च्या पायावर उभा होत पर्यंत तुला आधार देणे ही माझी जबाबदारी आहे.
त्यानंतर तुला बसमधून फिरायचे की महागड्या कार मधून…. गरीबच राहायचे आहे
की श्रीमंत व्हायचे आहे हा निर्णय तुझा तू घ्यायचा.
बाळा…! आणखी एक मी पण खुपदा लॉटरीचे तिकीट काढलेपण मला ती
लॉटरी कधीच लागली नाही रे... लक्षात ठेव एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही.
श्रीमंत व्हायचे आहे तर.. मेहनत तर करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच
मिळत नाही.
बाळा कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल की नाही हे माहीत नाही
पण हे पत्र तुझ्या जीवनाची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्के हं…!
म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस
या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव आणि वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच….
  तुझेच वडील
wadil-suvichar-baap-sunder-vichar-suvichae-images-wadilache-patra-letter-of-father-to-son-marathi-vijay-bhagat-vb