ज्या क्षणाला तुमच्या शरीरातून जीव निघाले कि…
त्याच क्षणाला तुमची ओळख फक्त एक बॉडी बनुन जाते…!
मग कुणीही तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारीत नाही….
सरळ बोलतात… त्या बॉडीला घेऊन या…! त्या बॉडीला झोपवा…!
हेच या जीवनाचे अंतिम सत्य आहे….
म्हणून जीवनात आव्हानांचा स्वीकार करा…
आपल्या आवडत्या गोष्टीसाठी भरपूर करा…
आपल्या आवडत्या लोकांना भरपूर वेळ दया…
पोट दुखेल इतके हसा…
जर कुणी पोरकट म्हणाले तरी चालेल.
मनपूर्वक नाचा… मग ते लग्न असो कि वरात….
जिथे हि नाचायला मिळेल तिथे मनसोक्त नाचा.
अगदी लहानश्या बाळासारखे जीवन जगा…
कारण मृत्यु हा काही आयुष्यातला सगळ्यात
मोठा नुकसान नाही आहे…!
नुकसान तर तो आहे….
ज्यावेळी तुम्ही जिवंत राहूनही
तुमच्यातला जिवंतपणा हा मेलेला असतो.
पटले तर नक्की शेअर करा…!
Suvichar – मनसोक्त जगा Good Thoughts In Marathi On Life
Hindi Kahani | एक अनमोल ह्रदयस्पर्शी दृष्टांत | हिंदी कहानी
जी लो हर लम्हा… बित जानें से पहलें… लौट कर यादें आतीं हैं… वक्त नहीं…!
Hindi Kahani | एक अनमोल ह्रदयस्पर्शी दृष्टांत | हिंदी कहानी
पाच साल हुए सुधीर जी को रिटायर्ड हुए…अपना रिटायर्ड जीवन
अपनी पत्नी के साथ बहुत ही आनंद और हँसी खुशी से बीता रहे है…!
सुधीर जी के तीनों पुत्र अलग अलग शहरों में अपने अपने परिवारों के साथ रहते है…!
सुधीर जी तीनो पुत्रो के साथ एक नियम बनाया था की…
हर साल दिवाली में तीनों पुत्र सपरिवार उनके पास आयेंगे ही…
और तीनो पुत्र अपने परिवार के साथ आते भी थे…
पुरे परिवार के साथ दिवाली के सात दिन आनंद और हँसी खुशी में समय
कैसा बीत जाता था…! किसी को कुछ भी पता ही नहीं चलता था…!
फिर पता नहीं कैसे क्या हुआ…! सुधीर जी खुशियों को जैसे किसी नज़र ही
लग गई हो…!
अचानक ही उनकी पत्नी मीरा जी को दिल का दौरा पड़ा…!
एक ही पल में उनकी सारी खुशियाँ बिखरकर रह गईं…!
तीनों पुत्र यह दुःखद समाचार मिलते ही दौड़ते आये…!
माताजी का अंतिम क्रिया कर्म पूरा किया और सभी शाम को इकठ्ठा हो गये…!
बड़ी बहू ने बात उठाई :- पिताजी… आप अब यहाँ अकेले कैसे रह पाओगे…?
आप भी हमारे साथ में चलिये…!
Hindi Kahani | एक अनमोल ह्रदयस्पर्शी दृष्टांत | हिंदी कहानी
नहीं बहू… मुझे अभी यहीं पर रहने दो…! यहाँ मुझे अपनापन सा लगता है…!
बच्चों की गृहस्थी में….. कहते कहते सुधीर जी शांत और चुप से हो गये…!
बड़ा वाला पोता कुछ बोलने की कोशिश कर ही रहा था तो उसे सुधीर जी ने
हाथ के इशारे से उसे मना कर दिया…!
बच्चों…. अब तुम लोगों की माँ, हम सबको छोड़ कर जा चुकी हैं…!
उनकी कुछ चीजें हैं… वो तुम लोग आपस में बाँट लो…!
अब मुझसे उन चीजों को संभालना नही हो पायेगा…!
ये कहते हुए सुधीर जी ने अलमारी से कुछ सामान निकाल कर ले आये…!
मखमल के कपडे में लपेटा हुवा… बहुत ही सुंदर चाँदी का श्रृँगारदान था…!
एक बहुत ही सुंदर सोने के पट्टे वाली पुरानी घडी थी…!
इतनी ख़ूबसूरत चीज़ों को देखकर सभी उनपर लपक से पड़े…!
छोटा पुत्र जोश में बोला :- अरे ये घड़ी तो माँ करुना को देना चाहती थी…!
सुधीर जी धीरे से बोले :- और सब तो मैं तुम लोगों को बराबर से दे ही चुका हूँ…!
इन दो चीजों से तुम्हारी माँ का बहुत लगाव था…
बेहद प्रसन्नता से कभी कभी निकाल कर देखती थीं…
लेकिन अब कैसे उनकी दो चीजों को तुम तीनों में बाँटू…?
सब एक दूसरे का मुँह देखने लगे…!
Hindi Kahani | एक अनमोल ह्रदयस्पर्शी दृष्टांत | हिंदी कहानी
तभी मंझला पुत्र बड़े संकोच के साथ बोला :- ये श्रृँगारदान तो…
माँ ललिता को देने की बात किया करती थी…!
परंतु समस्या तो बनी ही हुई थी…! सुधीर जी मन ही मन में सोच रहे थे…!
कि बड़ी बहू को क्या दूँ….?
सुधीर जी के मन के भाव शायद बड़ी बहु ने भी पढ़ लिये थे…!
पिताजी… आप शायद मेरे बारें में सोच रहे हैं…! आप श्रृँगारदान ललिता को
और घडी करुना को दे दीजिये…! माताजी भी तो यही चाहती थीं…!
रागिनी…. फिर तुझे क्या दूँ…! मुझे तो कुछ भी समझ में ही नहीं आ रहा है…?
आपके पास एक और अनमोल चीज़ है…! और वो माताजी सिर्फ मुझे ही
देना चाहती थीं…!
सबके मुँह आश्चर्य से खुले रह गये…!
दोनों बहुऐं तो बहुत ही उत्सुक और परेशान सी हो गईं…!
कौनसा अब नया पिटारा खुलेगा…?
सबकी आतुरता और परेशानी को समझकर बड़ी बहू मुस्कुराते हुए बोली :-
और वो सबसे अनमोल तो आप स्वयं हैं पिताजी…!
पिछली बार माताजी ने मुझसे कह दिया था…!
मेरे बाद पिताजी की देख रेख तेरे जिम्मेदारी…!
बस अब आप उनकी इच्छा का पालन करें और हमारे साथ चलें…!
Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi
Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi
नमस्कार मित्रांनो…
आज आपण एक गोष्टीसह हे शिकणार कि जीवनात कोणतीही परिस्थिती
आल्यास आपली किंमत कमी होऊ देवू नये… तर मग चला सुरु करू या…
एका हॉलमध्ये सेमिनार सुरु असतांना त्या वक्ता साहेबाने एक दोन हजाराची नोट
घेऊन हात वर केले आणि तिथे बसलेल्या लोकांना विचारले की ही दोन हजार
रुपयाची नोट कुणाला पाहिजे…
तिथे बसलेल्या जवळपास सगळ्याच लोकांनी दोन हजारच्या नोट करितां
आपले हाथ वर केले… एवढे हाथ बघून ते साहेब म्हणाले
मी ही नोट तुमच्या मधून कुणीही एकालाच देईन….
असे बोलून त्यांनी त्या नोटला आपल्या दोन्ही हातात घेवून चुरगळली आणि
पुन्हा विचारले… आता हि नोट कुणाला पाहिजे… यावेळी ही जवळपास
सगळ्यांनीच आपले हाथ वर केले…
Sunder Vichar | मौल्यवान आयुष्य | Good Thoughts In Marathi
बरे… असे म्हणत त्यांनी ती नोट खाली फेकली आणि त्या नोटला
पायाने घासले… नंतर नोट हातात घेऊन बघितले तर नोट खूप घाणरेडी
झालेली होती…
ती घाणरेडी नोट दाखवून पुन्हा त्या साहेबांनी विचारले की… आता कोण आहे…
ज्याला ही नोट हवी आहे…?
यावेळी ही जवळपास सगळ्याच लोकांनी नोट साठी आपले हाथ वर केले…
यावेळी वक्ता साहेब म्हणाले…
मित्रांनो…
आज आपण आयुष्याचा खूप महत्त्वाचा धडा शिकलात. कारण आपण पाहिले की…
या नोट सोबत मी खूप काही केले… तरीही ही नोट तुम्हाला पाहिजेच…
याचे कारण हे आहे की… या नोटची किंमत आताही दोन हजार रुपयेच आहे.
आयुष्यात खुपदा आपण पडतो… हारतो…. खुपदा आपण घेतलेले निर्णय
आपल्यालाच मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटायला
लागते की आपली काहीही किंमत नाही. पण आयुष्यात तुमच्या सोबत
कितीही वाईट घडले… घडू द्या … किंवा भविष्यात कधी घडेल…
यामुळे तुमची कधीही किंमत कमी होत नाही.
आपण खूप मौल्यवान आहात ही गोष्ट कधीही विसरू नका.
मित्रांनो…
नेहमी एक लक्षात ठेवा. जे काही भूतकाळामध्ये घडले….
त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला
वाईट करू नका. कारण तुमच्याकडे खूप मौल्यवान
गोष्ट आहे आणि ते म्हणजे तुमचे मौल्यवान आयुष्य…
हे आयुष्य भरपूर आनंदात आणि सुखात जगा.
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी… समोरच्याचा विचार करुन तर बघा… तर कधी कोणाच्या हास्यासाठी… तर कुणाच्या समाधानासाठीच न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा… कधी असेही जगून बघा…!
जर व्यक्ती गरिब असला तर… लोकं म्हणतात….
या व्यक्तीला पैसे कमवायची अक्कल नव्हतीच.
म्हणूनच हा चार पैसे कमवू शकला नाही.
जर व्यक्ती श्रीमंत असला तर…. लोकं म्हणतात…
हा नक्की दोन नंबरचे काम करीत असणार…
त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होते का…?
प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.
आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय…
तरी झालो का श्रीमंत…?
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
जर पैशाच्या मागे धावू लागला तर….
लोकं म्हणतात… ह्याला पैशाची खूपच हाव सुटली आहे…
जर पैशाला आयुष्यात महत्व दिले नाही तर…. लोकं म्हणतात…
त्याच्या आयुष्यात काहीच महत्वाकांक्षा नाही आहेत…!
जर नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर….
लोकं त्याला कवडी चुंबकम्हणतात.
जर मौज केली आणि थोडा पैसा खर्च केला तर….. लोकं लगेच
त्याला उधळ्या म्हणतात….
जर वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर… त्याचेही सुख लोकांना
पाहवत नाही… लगेच त्याला म्हणणार… तो बघा कसा बसलाय
आयत्या बिळावर नागोबा…! स्वत:चे काही कर्तृत्व दाखवले कधी
जीवनात…?
जर जीवनात कष्ट करून पैसे कमावले तरी… लोकांचे टोमणे काही
सुटत नाहीत… म्हणतात… काय उपयोग आहे त्याच्या जीवनाचा…?
नुसता पैशाच्या मागे धावत आहे… पण सुख उपभोगायला त्याच्याजवळ
वेळच नाही आहे…. असे तरी जीवन काय कामाचे…?
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
जर जास्त भाविक असला तर…. लोकं म्हणतात..
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव… आणि
जर मंदीरात गेले नाही तर…. लोकं नास्तिक म्हणतात…
जर तारुण्यात अकाली मृत्यू आला तर लोकं हळहळतात….
अरेरे…! फार लवकर गेला.
त्याचा भविष्यकाल खूप उज्ज्वल होता.
जर दीर्घायुषी झालात तर…. तेच लोक म्हणतील…
अजून किती दिवस सरकारची पेन्शन
खाणार कुणास ठाऊक…?
जर मनुष्य तब्येतीने बारीक असला तर….
लोकं त्याला झुरळ म्हणतात. आणि
जर जाड असला तर…. त्याला लोकं हत्ती म्हणतात.
जर लोकांची नजर बारीक माणसावर पडली तर म्हणतात…
तुझ्याकडे बघितले की देशात दुष्काळ पडला आहे असे वाटते…
आणि जर लोकांनी जाड मनुष्य बघितला तर म्हणतात….
हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो…!
जर सहजच कोणाला मदत केली तर लोकं म्हणतात…
यामागे नक्कीच याचा काहीतरी हेतू असणारच…. आणि
जर मदत नाही केली तर म्हणणार… याच्यामध्ये साधी
माणूसकी नाही बघा…
जर कुणी सरळ स्वभावाचा असेल तर लोकं म्हणतात… अंगात थोडातरी
स्वार्थ नक्की हवा. आणि जर स्वार्थी असलाच तर लोकं म्हणतात..
माणसाचा स्वभाव सरळ हवा… स्वार्थाची संपत्ती काय कामाची…?
जर माणसाचा स्वभाव खेळकर असला तर लोकं म्हणतात…
आचरट आहे. याला परिस्थितीचे गांभीर्य नाही आहे… आणि
जर गंभीर असला तर तेही लोकांना रुचत नाही… लोकं म्हणतात….
याला हसण्याची अलर्जी आहे वाटते…. अश्याने कोण जवळ येईल याच्या…!
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
जर तुम्ही यशस्वी झालात तरी लोकांना अडचण होतेच. म्हणतात…
आमचे ऐकले म्हणूनच यशस्वी झाला. आणि जर तुम्ही अयशस्वी झालात तर…
लोकं म्हणणार…, याने आमचे ऐकले नाही…. आता भोगा कर्माची फळे…!
लोकांचे काय घेऊन बसलात…? तुम्ही जरी काहीही केलेत…
तरी त्याला नावे ठेवण्याची लोकांना सवय असल्यामुळे…
त्यांचे म्हणणे किती मनावर घ्यायचे…?
लोकं काय म्हणतील याची पर्वा करत आपले आयुष्य नासून का घ्यायचे…?
मंगेश पाडगावकरांनी फारच सुरेख शब्दात
ही भावना व्यक्त केली आहे…
फिदीफिदी हसतील ते हसू देत की…
बोटं मोडीत बसतील ते बसू देत की…!
आपण का शरमून जायचे…?
कशासाठी वरमून जायचे…?
कशासाठी भयाने ग्रासून जायचे…?
फुलायच्या प्रत्येक क्षणी
कशाला नासून जायचे…?
आपले जीवन आपण ठरवायचे…
कसे जगायचे…
कण्हत-कण्हत कि गाणे म्हणत…
हे आपणच ठरवायचे…!
Marathi Quotes - प्रेरणादायक सुविचार मराठी - Sunder vichar
50+ जीवनावरील प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो सुंदर विचार | Marathi quotes With Images
नमस्कार मित्रांनो… VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये मी सुंदर मराठी प्रेरणादायी असा मराठी सुविचारांचा संग्रह
केला आहे… आणि मला विश्वास आहे की हा मराठी सुविचार संग्रह
तुम्हाला नक्कीच आवडणार.
या मध्ये जीवनावर आधारीत प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो सह आहेत…
तसेच सुंदर विचार, छान विचार, मराठी सुविचार, सकारात्मक सुविचार, सुंदर सुविचार मराठी, लहान सुविचार मराठी
Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language, Good thought ,
Sunder Vichar | जीवन हे एका पश्र्चात्तापाशिवाय काय असते...?
Sunder Vichar | जीवन हे एका दीर्घ पश्र्चात्तापाशिवाय दुसरे काय असते…? पश्चाताप – सुंदर विचार
लहानपणी… फक्त एका सामान्य अशा बॅटबॉल साठी…
आपण आपल्या जिवलग मित्राबरोबर भांडण केल्याचा
पश्चात्ताप आपल्याला… आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी होतो….!
एका मुलीच्या मागे लागून… आपण आपल्या शिक्षणाची
बहुमोल… अशी वर्षे…. वाया घालवल्याचा पश्चात्ताप
आपल्याला आपल्या वयाच्या… पंचविसाव्या वर्षी होतो…!
Sunder Vichar
आपणास आवडलेल्या एखाद्या मुलीसमोर….
आपण साधे आपले मन मोकळेही नाही करू शकलो…
याचा पश्चाताप आपल्याला… आपल्या वयाच्या तिसाव्या
वर्षी होतो…!
आपल्या बायकोने लग्नानंतर…. आपल्यावर भरभरून
केलेल्या….. उत्कट प्रेमाची पावती ना दिल्याचा पश्चात्ताप…
आपल्याला आपल्या वयाच्या चाळीसव्या वर्षी नक्की होतोच….!
पैशाची गुंतवणूक योग्यवेळीच करून…. आपली आर्थिक सुरक्षा…
निश्चित ना केल्याचा पश्चात्ताप आपल्याला आपल्या वयाच्या
पन्नासाव्या वर्षी होतो…!
Sunder Vichar | जीवन हे एका पश्र्चात्तापाशिवाय काय असते…?
कसलाही व्यायाम वगैरे न करता शरीराची आणि आरोग्याकडे
करून घेतल्याचा पश्चाताप होण्याकरिता…
वयाचे साठावे वर्ष उजाडावे लागते…!
आपण आपल्या जीवनात काहीही ना करता….
पूर्ण आयुष्य व्यर्थ थांबल्याचा पश्चाताप…..
जीवनाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी होतो…! परंतु त्यावेळी
फक्त…. वरून आपले बोलावणे येण्याची वाट पाहण्याशिवाय…..
हातात आपल्या काहीही उरलेले नसते…! आणि नेमक्या
अशाच वेळी… विल्यम शेक्सपियरने म्हटलेले वाक्य आठवते…
आणि आपल्याला ते शंभर टक्के पटते हि… तरी सुद्धा…
LIFE IS A STORY TOLD BY AN IDIOT
जीवन म्हणजे काय…? तर एका मुर्खाने सांगितलेली गोष्ट आहे…!
चला तर मग मिळालेले जीवन भरभरून आणि आनंदाने जगू या…!
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल | Suvichar Status
दृष्टिकोन बदला जीवन बदलेल
जर आपण नाटक बघायला गेलो तर….. पुढची सीट मागतो
आणि जर सिनेमा पाहायला गेलो तर मागची सीट मागतो.
मित्रांनो तुमचे जगातले स्थान असेच सापेक्ष असते.
ते अविचल कधीच नसते.
साबण बनविण्या करीता तेल हा अत्यंत आवश्यक घटक असतो
आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो हा विरोधाभास आहे.
या जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात…..
एक तर वेडी माणसे आणि दुसरे म्हणजे लहान मुले.
चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की
लहान मुलांसारखे त्याच्या भरपूर आनंद घ्या…
जगण्याच्या आनंद घ्या…. आयुष्य खूप सुंदर आहे…
फक्त तसे जगायला हवे.
काचेला पारा लावला की आरसा तयार होतो.
परंतु लोकांना आरसा दाखविला की त्यांचा
पारा चढतो.
आरसा तोच असतो….! फक्त त्यात हसत पाहिले की
आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की
आपण दुःखी दिसतो.
तसेच…. जीवनही तेच असते. फक्त त्याच्याकडे
आपला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला आनंदी
अथवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
दृष्टिकोन बदला जीवन बदलेल
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल Good Thoughts In Marathi On Life | छान विचार Suvichar
खरे सौंदर्य हे व्यक्तीच्या डोळ्यात असते
आणि बोलके डोळे हे तर सौंदर्याचे खरे
अलंकार असतात.
धुक्यात एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते की….
जर आयुष्यात रस्ता दिसत नसेल तर
दुरचे पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते.
फक्त एक एक पाऊल टाकत चला…
रस्ता आपोआपच मोकळा होत जाईल.
शांतता आणि हास्य ही दोन
सामर्थ्यवान साधने आहेत.
हसणे हे बऱ्याच समस्यांचे
निराकरण करण्याच्या मार्ग आहे
आणि शांतता बऱ्याच समस्या
टाळण्याचा मार्ग आहे.
जिथे इतरांना समजावून घेणे
कठीण असते…. तेव्हा स्वतःच
समजून जाणे चांगले असते.
भेटलेली माणसे
चांगली असोत किंवा वाईट
अनुभव मात्र नक्की देऊन जातात.
तुलना करायचीच असेल ना
तर तुमच्या कालच्या आणि आजच्या
दिवसा सोबत करा. ती तुम्हाला
नक्कीच पुढे नेईल आणि यशस्वी बनवेल.
नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण….
अजूनही काही प्रश्न आहेत….
ज्यांची उत्तरे गुगल वर सापडत नाही.
विश्वास ठेवा देवाची योजना सर्वोत्तम असते
कधीकधी प्रसंग कठीण असतात….
तेव्हा शांतपणे परमेश्वर तुमच्यासाठी
काहीतरी करत असतो.
स्वतःला कधी कुणा पेक्षा कमी समजू नका
आणि कुणा पेक्षा श्रेष्ठ ही समजू नका.
कारण स्वतःला कमी समजल्याने
आत्मविश्वास कमी होतो आणि
श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
Suvichar status In Marathi || Marathi Suvichar आयुष्याला संजीवनी देणारे स्टेटस || मराठी सुविचार Good Thoughts In Marathi
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल | Suvichar Status
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल | Suvichar Status
मी आहे ना….!
Everything Is Fine
आपल्या जीवनात आलेली माणसे
ही काही उगाच आलेली नसतात….
प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.
कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.
नाहीतर एकशे तीस करोड लोकसंख्येच्या देशात
नेमक्या याच माणसा सोबत आपली ओळख का होते….?
याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही…..
जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी…..
आपल्याला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची
गरज असते ना… तो प्राणवायू म्हणजेच ही
आपली माणसे…..
रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो…. पण
आपलेपणाच्या नात्यात तसे नसते…..
Its Mutual Relation….
मन जुडले की आपलेपणाचे नाते तयार होते……
जे बंध खूप स्ट्रोंग असतात ते कोणाच्याही
सांगण्याने अथवा विपरीत परिस्थितीत
कधी तुटत नाहीत….
आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असतांना
मित्राची किंवा मैत्रिणीची मी आहे ना एवढे शब्द
संजीवनी सारखे काम करतात.
अगदी प्रत्यक्ष नाही परंतु अप्रत्यक्ष सोबत असणे
खूप सकारात्मक ऊर्जा देणारे असते.
पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे आहे हो
नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण…..
Keep In Touch….
Most Motivational Sunder Vichar | मी आहे ना..! Everything Is Fine Good Thoughts In Marathi
ईश्वर का अवसर | Motivational Story In Hindi | हिंदी कहानी
Motivational Story In Hindi | ईश्वर का अवसर | हिंदी कहानी
एक राज्य के राजा ने पुरे राज्य में घोषणा करवाई की कल सुबह
जब मेरे महल का मुख्य दरवाज़ा खोला जायेगा तब जिस व्यक्ति
ने भी महल में जिस वस्तु पर भी हाथ रख दिया … वह वस्तु
उसकी हो जाएगी.
यह घोषणा वहा की प्रजा ने सुनकर सभी प्रजाजन आपस में ही
वार्तालाप करने लगे कि… मैं तो सबसे कीमती वस्तु पर ही हाथ
रखूँगा…
कुछ प्रजाजन कहने लगे की… मैं तो सीधा जाकर सारे सोने पर
ही हाथ रख दूंगा… कुछ ने चांदी को… तो कुछ ने कीमती गहनों
को… कुछ ने राजा के घोड़ों को… तो कुछ ने राजा के हाथी को…
कुछ ने दुध देनेवाली गाय को… हाथ लगाने की बात कर रहे थे.
दुसरे दिन सबेरे राजा के अपने महल का प्रवेशद्वार खोल दिया
और सभी प्रजाजन अपनी अपनी पसंदीदा वस्तु के लिये दौड़ने लगे…
सभी को ये जल्दी थी कि पहले मैं अपनी पसंदीदा वस्तु
को हाथ लगा दूँ…. जिससे की… वह वस्तु हमेशा के लिए मेरी हो जाऐ.
राजा अपने स्थान पर बैठकर सभी को देख रहा था और अपने
आजू – बाजु हो रही भाग दौड़ को देखकर मुस्कुरा रहा था.
तभी उस भीड़ में से एक व्यक्ति राजा की और बढ़ने लगा और
धीरे-धीरे भीड़ को पार करते हुए… अपने राजा के नजदीक पहुँच गया…
और उसने राजा के सर पर अपना हाथ रख दिया…
ईश्वर का अवसर | Motivational Story In Hindi | हिंदी कहानी
राजा के ऊपर हाथ रखते ही… सम्पूर्ण राजा उस व्यक्ति का हो
गया… साथ ही राजा की हर एक वस्तु भी उस व्यक्ति की हो गयी.
जिस प्रकार राजा ने अपनी प्रजा को अवसर दिया और उन लोगों
ने गलतियां की… ठीक इसी तरह सारी संसार का मालिक भी हम सबको
प्रतिदिन अवसर देता है… लेकिन शोक की बात है की फिर भी हम लोग
प्रतिदिन गलतियां करते ही हैं…!
हम ईश्वर को पाने की बजाए उस ईश्वर की बनाई हुए संसार की वस्तुओं
की इच्छा करते हैं. लेकिन कभी भी हम लोग इस बात पर सोच -विचार
नहीं करते की… क्यों ना इस संसार को बनाने वाले ईश्वर को ही पा लिया जाए…
अगर ईश्वर हमारे हो गए तो ही उसकी बनाई हुई हर वस्तु भी
हमारी हो जाएगी.
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
Sunder Vichar Suvichar Hindi With Image हिंदी सुविचार फोटो
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
जिंदगी के प्रति जिस इंसान के पास
सबसे कम शिकायतें हैं…
वही इंसान सबसे अधिक सुखी है…!
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
जीवन की कुछ ऐसी भी
समस्याएं होती है…
जो सिर्फ अपना नजरिया
बदल लेने से ही दूर हो जाती हैं…!
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image
बहुत मुश्किल नहीं है…
जीवन की सच्चाई को समझना…
जिस तराजू पर दूसरों को तौलते हैं…
कभी उस पर स्वयं भी बैठ कर देखिये…!
क्योंकि….
आपकी जो लोग घृणा करते हैं…
उनका आपको तिरस्कार नहीं करनी चाहिये…
क्योंकि…
उनकी घृणा इस बात की स्वीकारोक्ति है की…
आप उनसे बेहतर हैं.
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
इस पूरी दुनिया में ऐसा कोई भी इन्सान नहीं होगा. जिसको पुरीं ज़िन्दगी
में कोई भी समस्या… या मुसीबतों का सामना ना करना पड़ा हो.
मुसीबत के समय इंसान अधीर हो जाता है और खुद को भोला – भाला
समझने लगता है , लेकिन ऐसा बिलकुल भी नहीं होना चाहिए.
हमारे महापुरुषों ने बताया है कि… मुसीबत के समय इंसान ने अपना
धैर्य नहीं खोना चाहिए. क्योंकि ये हमारे धैर्य की परीक्षा का समय होता है.
जो भी इंसान मुसीबत के समय में धैर्य धारण करके आयी हुई मुसीबतों का
सामना करता है, वह पहले की अपेक्षा और मजबूत होकर समाज में
स्थापित होता है. और जो मुसीबतों में टूट जाता है वह फिर जीवन भर
कभी संभल नहीं पाता.
बड़ी से बड़ी मुसीबतों में भी इंसान को दो कार्य अवश्य करना चाहिए.
१. साहस
२. भगवान का आश्रय
जो भी इन दोनों का सहारा नहीं छोड़ता, वह हर मुसीबत के बाद
और भी मजबूत होता रहता है. शायद इसीलिए कहा गया है…
हारिये न हिम्मत , बिसारिये न राम
hindi-suvichar-good-thoughts-in-hindi
जो व्यक्ति हरदम
अपनी प्रगति के लियें ही
प्रयत्नशील रहता है..!
उस व्यक्ति को कभी भी
दूसरों का बुरा करने के लियें
समय मिलता ही नहीं…!
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
जीवन में अगर कोई सबसे
सही रास्ता दिखाने वाला दोस्त है…
तो वो है, अनुभव…!
मनुष्य की वास्तविक पूंजी धन नहीं…
बल्कि उसके विचार हैं.
क्योंकि… धन तो खरीदारी में
दूसरों के पास चला जाता हैं…
पर विचार अपने पास ही रहते हैं…
अच्छा काम करते रहो…
कोई सम्मान करे या ना करे.
सूर्योदय तो तब भी होता हैं…
जब करोड़ों लोग सोये होते हैं…!
ढूंढना ही है तो परवाह करने
वालों को ढूंढ़िये…
इस्तेमाल करने वाले तो ख़ुद ही
आपको ढूंढ लेंगे…!
भुख…!
सारी मर्यादाए तोड़ देती है,
और
पैसा…!
सारी इन्सानियत…!
कई उम्मीदों के में साथ सुरु होने वाला
हर दिन… किसी ना किसी
अनुभव के साथ ही खत्म होता है.
जीवन का सत्य
कभी भी कोई
आनंद – सुख नहीं दे सकता…
और ना ही बाजार में
किसी दुकान में जाकर
आप उसे पैसे देकर
खरीद सकते हैं.
अगर पैसे से ही
आनंद – सुख मिलता…
तो दुनिया के
सभी पैसेवाले खरीद लेते.
जीवन में प्रसन्नता जीने के ढंग से आती है.
भले ही जिंदगी खूबसूरत हो लेकिन…
जिंदगी जीने का अंदाज खूबसूरत ना हो…
तो जिंदगी को बदसूरत होने में देर नहीं लगती.
कोई आदमी झोंपड़ी में भी
आनंद से लबालब मिल सकता है…
और कोठियों में भी, दुखी… अशांत…
और परेशान आदमी मिल ही जायेगा.
सोचने का तरीका आज से ही बदल लो…
आपका जीवन उत्सव बन जायेगा.
याद रखिए… ये दुनिया जुड़ती है
त्याग से… और बिखरती है स्वार्थ से…
यदि आप त्याग के रास्ते पर चलेंगे…
तो सबका प्यार बिना माँगे ही मिलेगा
और जीवन… बगीचा बनता चला जायेगा..!
माली प्रतिदिन पौधों को पानी देता है…
मगर फल सिर्फ मौसम में ही आते हैं.
इसीलिए जीवन में धैर्य रखें…
प्रत्येक चीज अपने समय पर होगी.
प्रतिदिन बेहतर काम करे
आपको उसका फल
समय पर जरूर मिलेगा.
हमें अच्छे लोगों के संग को
सदा बढ़ाते रहना चाहिये…
क्योंकि इससे जीवन
सरल सहज के साथ
सुखमय हो जाता है.
बदला लेने की नहीं…
बदलाव लाने की सोच रखिये.
समझदार व्यक्ति… वह नहीं…
जो ईट का जवाब पत्थर से दे.
समझदार व्यक्ति वो है…
जो- फेंकी हुई ईट से अपना
आशियाना बना ले…!
वक्त और कुछ नहीं…
बस्स… लड़ाई है सांसों की
हम धीरे धीरे ख़ुद को
गंवा रहे हैं…!
एक छोटी सी नोंक-झोंक से हम
अपना प्यार खत्म कर लेते हैं…
इससे तो अच्छा है कि….
हम प्यार से अपनी लड़ाई को हीं
खत्म कर ले…!
नजरिए का फर्क देखिए…
मैं काफी अकेला हूं…
या फिर
मैं अकेला ही काफी हूं…!
Sunder Vichar | Suvichar Hindi With Image | हिंदी सुविचार
मुझे तो कभी कभी
अपनी ही
याद आ जाती है…!
कितने आनंद से
मैं रहा करता था…!
Sunder Vichar | कृष्ण भी मैं ही हूँ... और कंस भी मैं ही हूँ...
Sunder Vichar कृष्ण भी मैं ही हूँ… और कंस भी मैं ही हूँ…
प्रभु… आप मुझे तैरने दो… या फिर बहना सिखा दो…! अपनी परिस्थितियों में अब तुम रहना सिखा दो…. मुझे शिकायत ना हो कभी भी किसी से.. मुझे सुःख और दुःख के पार जीना सिखा दो…!
Sunder Vichar | कृष्ण भी मैं ही हूँ… और कंस भी मैं ही हूँ…
एक बहुत प्रसिद्ध चित्रकार था… जो बहुत ही अद्धभुत चित्र बनाता था.
लोग उसकी चित्रकारी की बहुत स्तुति करते थे.
एक दिन भगवान श्री कृष्ण मंदिर के कुछ भक्तों ने उनसे
भगवान श्री कृष्ण और कंस का एक चित्र बनाने की इच्छा
जाहिर की.
चित्रकार इसके लिये खुशी खुशी तैयार हो गया… क्योंकि ये
भगवान का काम था. लेकिन चित्रकार ने कुछ शर्ते रखी.
चित्रकार ने कहा की मुझे भगवन का चित्र बनाने
के लिए सुंदर चहरे वाला बालक चाहिए और कंस के लिए
क्रूर चहरेवाला व्यक्ति… अगर ये मिल जाए तो मुझे चित्र बनाने में
बहुत आसानी होगी.
भगवान श्री कृष्ण मंदिर के भक्तों ने एक सुंदर बालक ले आये…
चित्रकार ने उसे पसंद किया और उस बालक को सामने रखकर
बालकृष्ण का एक सुंदर चित्र बनाया.
अब बारी कंस की थी परंतु क्रूर भाव वाले व्यक्ति को ढूंढना थोडा
मुश्किल हो रहा था. जो व्यक्ति कृष्ण मंदिर वालो को पसंद आता वो
चित्रकार को पसंद नहीं आता उसे वो भाव मिल नहीं रहे थे…
समय बितता गया… आखिरकार थक – हार कर कुछ सालों बाद
वो अब जेल में चित्रकार को ले गए… जहाँ उम्रकैद की सजा काट रहे
अपराधी थे.
Sunder Vichar | कृष्ण भी मैं ही हूँ… और कंस भी मैं ही हूँ…
उन अपराधीयों में से एक को चित्रकार ने पसंद किया और उसे सामने
रखकर उसने कंस का एक चित्र बनाया. कृष्ण और कंस की वो तस्वीर
आज सालों के बाद पूर्ण हुई.
कृष्ण मंदिर के भक्त वो तस्वीरे देखकर मंत्रमुग्ध हो गए.
उस अपराधी ने भी वह तस्वीरे देखने की इच्छा व्यक्त की.
उस अपराधी ने जब वो तस्वीरे देखी तो वो फुट-फुटकर रोने लगा.
सभी ये देख आश्चर्यचकित हो गए…
चित्रकार ने उससे इसका कारण बड़े प्यार से पूछा…
तब वह अपराधी बोला… चित्रकार जी शायद आपने मुझे
पहचाना नहीं…!
मैं वो ही लड़का हुँ… जिसे वर्षोँ पहले आपने बालकृष्ण के चित्र के लिए
पसंद किया था. मै अपने कुकर्मो से आज कंस बन गया हूँ…
इस तस्वीर में…
कृष्ण भी मैं ही हूँ… और कंस भी मैं ही हूँ…
हमारे कर्म ही हमे अच्छा और बुरा इंसान बनाते है.
राधेकृष्ण राधेकृष्ण कृष्ण कृष्ण राधे राधे । राधेश्याम राधेश्याम श्याम श्याम राधे राधे ।।
हमारा अनुमान गलत हो सकता हे… परंतु अनुभव कभी भी गलत नहीं हो सकता… क्योंकि…. अनुमान हमारे मन की कल्पना है…. और अनुभव हमारे ज़िन्दगी की सीख है.
हम जब अपनी इच्छाओ को कम कर देंगे… तभी… हम सभी की नज़रो में अच्छा बन पाएंगे… इच्छा कभी भी आपको अच्छा बनने नही देगी.
जीवन में रिश्ते निभाते समय परख नहीं… भरोसा करिए… क्योंकि… परख मन को विचलित करती है… और भरोसा हमेशा आनंद प्रदान करता है.
मोबाइल का उपयोग कॉल करने के लिए…
फोटो लेने के लिए… सेल्फी लेने के लिए…
और गेम खेलने के साथ – साथ अपनी सोई हुई
संस्कृति को जगाने के लिए भी कीजिए.
जो एक दोष भी माफ ना करें…
वह है… न्यायाधीश और
जिसकी शरण में जाने से
शेकडो दोष भी माफ हो जाते है…
वह है द्वारकाधिस
!! जय श्रीकृष्ण !!
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
अच्छी किताबें और अच्छे लोग…
जल्दी समझ में नहीं आते…
उन्हें पढ़ना पड़ता है.
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
इंसान बहुत खुदगर्ज है…!
जब आपको पंसद करता है…
तो आपकी बुराई भूल जाता है…!
और जब आपसे नफरत करता है…
तो आपकी अच्छाई भूल जाता है…
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
अपने उस चहरे को तो इंसान
बहुत सजाता है जिस पर…
लोगों की नज़र होती है.
लेकिन आत्मा को सजाने की
कोशिश कोई नही करता…
जिस पर परमात्मा की नजर होती हैं.
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
महानता इस बात में नही है की…
इंसान कभी ना गिरे…
गिरना तो इंसान की नियति है.
महानता तो गिर कर उठने में
और आगे बढ़ जाने में है.
आज का सुविचार – Good Thoughts In Hindi – Sundr Vichar
जिंदगी में कभी किसी बुरे दिन से
रुबरु हो जाओ तो…
इतना हौंसला जरूर रखना की…
केवल दिन ही बुरा हैं…
जिंदगी नहीं…!