नमस्कार मित्रांनो,
आयुष्य जगत असतांना सोबतीला नुसते विचार असून चालत नाहीत
सुंदर विचार अर्थात Motivational Quotes In Marathi ,
सोपे प्रेरणादायी सुविचार, असावे लागतात. ज्याचा जवळ
सुंदर विचार / सुविचार , Good Thoughts In Marathi , असतात तो
कधीही एकटा नसतो.
असेच काही सोपे सहज लक्षात राहणारे सुंदर विचार / सुविचार
आपण पाहणार आहोत.
जर एखाद्या कामाचा माणसाला निराशेचा फटका बसला तर
यातून बाहेर येणे फार अवघड होऊन जाते.
आपण आपले काम मोठ्या उत्साहाने सुरु करतो. परंतु जर का
आपण निश्चित वेळेच्या आत यश प्राप्त करू शकलो नाही,
तर आपला उत्साह कमी होतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे
Motivation ची कमतरता.
काम लहान असो कि मोठे प्रेरणा असेल तर ते काम आपण उत्साहाने करतो.
त्यामुळे मी तुम्हाला Motivate करण्यासाठी या पोस्ट मध्ये काही
निवडक प्रेरणादायी सुविचार शेयर करत आहे.
जगात सर्वात शक्तिशाली Motivational विचार
जे तुम्हाला दुप्पट उत्साहाने काम करायला भाग पाडतील.
Motivational Quotes In Marathi |
सोपे प्रेरणादायी सुविचार
मोठेपणाची इच्छा असेल तर
मोठयांशी ईर्ष्या आणि लहानांचा
तिरस्कार करू नका.
*****
अचूकता पाहिजे असेल तर
सराव महत्वाचा आहे.
*****
विश्वासामुळे
माणसाला बळ येते.
*****
लोक आपल्याबद्दल काय बोलतात
याचा विचार करण्यापेक्षा लोक
आपल्याबद्दल तसे का बोलतात
याचा विचार करा.
*****
कृती हे ज्ञानाचे
उत्तम फळ आहे.
*****
खूप हुशारीपेक्षा
चिमूटभर विवेक
श्रेष्ठ असतो.
*****
मन सत्याने शुद्ध होते.
*****
सुंदर मराठी सुविचार
जगातील सर्व
विचारी डोक्यांपेक्षा
एक प्रेमळ अंतकरण
श्रेष्ठ असतो.
*****
बघणाऱ्याच्या दृष्टीत
सौंदर्य असते.
*****
जसा आरशा मळाने
अस्वच्छ होतो…
तसे मन अयोग्य कर्माने
मलिन होते.
*****
चरित्र हाच
खरा इतिहास असतो.
*****
मनापासून केलेल्या
प्रार्थनेला
उत्तर मिळतेच.
*****
शरीराची जखम
उघडी टाकल्याने चिघळते
तर मनाची जखम
उघडी केल्याने बरी होते.
*****
मनाची शांतता
म्हणजे सुखी
जीवन आहे.
*****
गरजेच्या वेळी
उपयोगी पडतो
तोच खरा मित्र.
*****
मराठी सुविचार स्टेटस
दृष्टिकोण हा
मनाचा आरसा आहे
तो नेहमी विचारच
परावर्तित करतो.
*****
वाचनासाठी वेळ काढा
तो शहाणपणाचा निर्झर आहे.
*****
संकटात सापडल्यावरच
माणूस स्वतःला ओळखतो.
*****
शहाण्याला
शब्दांचा
मार असतो.
*****
रिकामे डोके
शैतानाचे घर असते.
*****
मोठेपणाचा मार्ग
मरणाच्या मैदानातून जातो.
*****
जाळणाऱ्य मोठ्या अग्नीपेक्षा
ऊब देणारी लहान अग्नी
चांगली असतो.
*****
ज्याचा अंत गोड ते
सर्वच गोड असते.
*****
Motivational Quotes In Marathi |
सोपे प्रेरणादायी सुविचार
मराठी सुविचार संग्रह
ध्येय जर आभाळा एवढे उंच असेल
तर ध्येय गाठण्यासाठी झेपही
तेवढीच उंच घ्यावी लागेल.
जर तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर
लोक हसत नसतील….
तर तुमची ध्येय खूपच
लहान आहेत.
*****
500+ Motivational Quotes In Hindi | बेस्ट प्रेरणादायक सुविचार
कठीण काळात नेहमी
स्वतः ला सांगा…
शर्यत अजून संपलेली नाही.
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
माणसाच्या मुखात गोडवा….
मनात प्रेम.. वागण्यात सभ्यता
आणि हृदयात माणुसकीची जाण
असली की बाकी चांगल्या गोष्टी
आपोआपच घडत जातात .
*****
भावना व्यक्त करणे चुकीचे नाही
परंतु त्या चुकीच्या व्यक्ति जवळ
व्यक्त करणे हा मूर्खपणा आहे..
motivational quotes in marathi
कोणाजवळही स्वतः चे दु:ख बोलतांना
फार विचारपूर्वक बोला.. कारण..
माणसे अशीही आहेत की जी
रडून ऐकतात आणि जगाला
हसून सांगतात
जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
*****
आयुष्यात एकदा तरी
वाईट दिवसांना सामोरे
गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
*****
ध्येय जेवढे मोठे असेल…
संघर्ष तेवढाच मोठा असेल
आणि जेवढा मोठा संघर्ष असेल
यश तेवढेच मोठे असेल.
*****
जमिनीत एकदा बी पडल्यानंतर
ते बी जमीन फाडून वर येऊ शकते
तर एकदा तुम्ही पडल्यावर तुम्ही
पुन्हा उभे का नाही राहू शकत.
sunder vichar – marathi suvichar
जर बघण्याची नजर
प्रामाणिक असेल
तर नजरेला दिसणारी
प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.
*****
कोणीही पाहत नसतांना
आपले काम इमानदारीने
करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
*****
चांगल्या लोकांची देव
खूप परीक्षा घेतो पण
साथ कधीच सोडत नाही
आणि वाईट लोकांना देव
खूप काही देतो पण साथ
कधीच देत नाही.
*****
पुन्हा जिंकण्याची तैयारी
तिथूनच करा, जिथे हरण्याची
सर्वात जास्त भीती वाटते.
*****
suvichar status marathi
शून्याला कमी समजू नका
जेव्हा शून्यासमोर एक बनून
उभे राहाल, तेव्हा त्याची किंमत
एकापेक्षा नऊ पटीने जास्त असते.
*****
तुम्ही काम सुरु करा.
तुमच्या कामात मांजरापेक्षा
माणसेच जास्त आडवी येतील.
*****
यशस्वी लोकांमध्ये असलेला
आत्मविश्वास हेच त्यांच्या
यशाचे सर्वात मोठे कारण असते.
*****
क्षेत्र कोणतेही असो…
तुमचा प्रभाव वाढू लागला कि
तुमची बदनामी होणे सुरु होते.
*****
Motivational Quotes In Marathi |
सोपे प्रेरणादायी सुविचार
काही वादळे आपल्याला
विचलित करण्यासाठी नाही…
तर आपली वाट मोकळी
करण्यासाठी येत असतात.
*****
सर्वात मोठा रोग….
काय म्हणतील लोक
*****
जेव्हा लोक तुम्हाला
नावे ठेवण्यात व्यस्त असतील
तेव्हा तुम्ही नाव कमविण्यात
व्यस्त राहा.
*****
हजार कामे करण्या ऐवजी
एकच काम करा. पण…
असे करा कि जग त्या कामाची
दखल घेईल.
*****
एकदा का कर्तुत्व सिद्ध झाले की
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदराने झुकतात.
*****
आजचा संघर्ष उद्याचे
सामर्थ्य निर्माण करतो.
*****
विचार बदला…
आयुष्य बदलेल
*****
भीती हि एक भावना नसून
लोकांच्या आयुष्याला लागलेला
एक रोग आहे.
*****
Good thoughts in marathi
चांगल्यातून चांगलेच
निर्माण होते. आणि
वाईटातून नेहमी वाईटच
निर्माण होते.
*****
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा…
जगणे तुम्हाला वेडे म्हटले तरी ही चालेल
कारण वेडे लोकच इतिहास घडवितात.
आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात
*****
रस्ता भरकटला असाल….
विसरला असाल…
तर योग्य रस्ता निवडण्याची
हीच योग्य वेळ आहे.
*****
नेहमी लक्षात ठेवा….
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर
असतात.
*****
समुद्रातील तुफानापेक्षा
आपल्या मनात उठणारी वादळे
अधिक भयानक असतात.
*****
अडचणी आयुष्यात नाही
तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय
मिळवला त्या दिवशी
आपोआप मार्ग निघेल.
*****
कशाचीही चिंता करायची नाही.
नशिबात जे आहे ते स्वीकारायचे
त्यातच समाधान आहे.
*****
उगीचच कशाचाही हट्ट धरून
स्वतः च्या जीवाची तडफड
करून घेण्यात काही अर्थ नाही.
*****
योग्य ठिकाणी मिळालेली
अयोग्य वागणूक माणसाला
त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे
प्रवाह बदलण्यास भाग पाडते.
*****
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही. शेवट पर्यंत
जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच
यश प्राप्त होते.
– स्वामी विवेकानंद
*****
Motivational suvichar marathi
संपूर्ण जग तलवारी घेऊन
तुमच्या विरुद्ध उभे ठाकले
तरी ध्येय पूर्तीसाठी पुढे
जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.
– स्वामी विवेकानंद
*****
ज्या दिवशी आपले विचार
मोठे होतील त्या दिवशी
मोठे मोठे लोक आपला
विचार सुरू करतील.
*****
तलवारीच्या जोरावर
मिळवलेले राज्य
तलवार असे पर्यंतच
टिकते.
*****
चिंता आणि तणाव
दूर करण्याचा एकच
मार्ग आहे.
डोळे बंद करा आणि म्हणा…
उडत गेले सगळे.
*****
तुम्ही ज्याची इच्छा ठेवता
ते तुम्हाला मिळत नाही
तुम्हाला ते मिळते नाही
ज्यासाठी तुम्ही काम करता
*****
Motivational Quotes In Marathi |
सोपे प्रेरणादायी सुविचार
परिस्थिति च्या अधीन होण्यापेक्षा
त्या पारिस्थितीलाच आपण
आपल्या इच्छेप्रमाणे वाकवले पाहिजे.
*****
वेदनांच्या ओझ्यासकट
ज्याला खळखळून हसता येते….
त्याचा सारखा जादूगार जगात
दूसरा कोणीच नसतो…. !
*****
हरला म्हणून लाजू नका…
जिंकलात म्हणून माजू नका.
*****
चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेने हळू हळू जाणे चांगले आहे.
*****
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे
सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
*****
म्हणून नेहमी हसत राहा,
सुखी राहा, आनंदी राहा.
suvichar आवडले असल्यास
कमेन्ट मध्ये नक्की कळवा.
*****
धन्यवाद
एक सुंदर बोधकथा | देण्याचे महत्व | Moral Story in Marathi
Also Search :- प्रेरणादायी विचार, मराठी प्रेरणादायी विचार, मराठी,मोटिवशनल विचार, यश कसे मिळवावे, सुविचार, मराठी सुविचार, सुंदर विचार, Motivation, Marathi motivation, Marathi Quotes, Marathi thoughts,